RAVI NAIK DEMANDS FAIR INVESTIGATION IN APPOINTMENT OF NEW COMMISSIONER OF DISABILITIES

Posted On June 7, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


नियमांचे उल्लंघन करून अपंग आयुक्तांची नियुक्ती
सरकारनं फौजदारी गुन्हा दाखल करावा
माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची मागणी
माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा हात असल्याचा आरोप

सर्व नियम धाब्यावर बसवून, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी, अपंग आयुक्तपदी अनुराधा जोशी यांची नियुक्त केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून तथ्य बाहेर येणे गरजेचे आहे. यासंदर्भात लवकरच अभ्यास करून फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला.

260
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close