RAVI NAIK OPPOSES PROPOSED BETUL AND CHAPORA JETTY

Posted On June 7, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


नियोजित बेतुल बंदर, शापोरा जेटीला विरोध
माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी डागली तोफ

मुरगाव बंदराचा आणखी विकास करता येत नसल्यानं आता बेतुल इथं नवे बंदर विकसित करण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केंद्रीय बंदर तसंच भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलीये. या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी जोरदार विरोध दर्शवला. त्याचबरोबर शापोरा इथं जेटी उभारण्यासही त्यांनी विरोध दर्शवला.

225
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close