Ribandar Residents say no to Casino

Posted On July 7, 2016 By In Local, People, Top Stories


चोडणच्या पक्षी अभयारण्याजवळ पार्क करून ठेवलेला कॅसिनो त्वरित तेथून हटवावा, या मागणीसाठी रायबंदरच्या नागरिकांनी गुरुवारी रायबंद जेटीवर निषेध केला. पंधरा दिवसांत हा कॅसिनो न हटवल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनास कॉंग्रेस आमदार पांडुरंग मडकईकर, आमदार रोहन खंवटे आणि पणजी महापालिकेचे नगरसेवक रुपेश
हळर्णकर यांनी पाठिंबा दिला.

205
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close