ROHAN KHAUNTE ASKS COLLECTOR TO SUBMIT REPORTS ON TREE COLLAPSE WITHIN 3 DAYS

Posted On July 5, 2017 By In Local, People, Top Stories


मुलाचा बळी गेल्यानंतर धोकादायक झाडांचे सर्वेक्षण सुरू
महसूल खात्याचा संतापजनक कारभार
तीन दिवसांत धोकादायक झाडांचा मागवला अहवाल
रेवोड्यात घरावर वटवृक्ष कोसळून गेला मुलाचा बळी

एकाचा बळी जाण्याची वाट पाहत बसलेल्या प्रशासनानं अखेर रेवोड्यातील ११ वर्षाच्या मुलाचा बळी गेल्यानंतर राज्यातील धोकादायक झाडे कापण्यासाठी हालचाली सुरू केल्याहेत. रविवारी रेवोड्यातील सुनील रेवोडकर यांच्या घरावर महाकाय वटवृक्ष कोसळा होता. या दुर्घटनेत समर्थ रेवोडरक या ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर राज्यातील सर्व धोकादायक झाडांचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचा आदेश सरकारनं दिला.

247
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close