SAYYAD SARFARAJ BECOMES VICE CHAIRPERSON OF VALPOI MUNCIPALITY

Posted On July 5, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


वाळपई उपनगराध्यक्षपदी सर्फराज बिनविरोध

रिक्त झालेल्या वाळपई पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सय्यद सर्फराज यांची बिनविरोध निवड झाली. एका अंतर्गत समझोत्यानुसार सेहेजीन शेख यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं.

232
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close