SERVER IN ST CRUZ POST OFFICE CLOSED FROM 8 DAYS

Posted On July 26, 2017 By In Local, People, Top Stories


पोस्ट ऑफिसमधील सर्व्हर आठ दिवसांपासून बंद
सांताक्रूझ कार्यालयातील प्रकारानं नागरिक हैराण
दोन दिवसांपासून वीजपुरवठाही खंडीत

सांताक्रूझ पोस्ट ऑफिसमधील इंटरनेट सेवा गेल्या आठ दिवसांपासून खंडीत राहिल्यानं कामासाठी गेलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होताहेत. या कार्यालयातील वीजदेखील दोन दिवसांपासून गुल झालीये; मात्र देखभाल दुरुस्तीसाठी इथले अधिकारी काहीच हालचाल करत नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय.

218
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close