SEX RACKET BUSTED IN VERLA – CANCA

Posted On June 15, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


जागरूक नागरिकांनी सेक्स रॅकेटचा केला पर्दापाश
वेर्ला – काणका इथली घटना

वेर्ला – काणका इथं जागरूक नागरिकांनी वेश्या व्यवसायाचा पर्दापाश केला असून या व्यवसायात गुंतलेल्यांना पकडून म्हापसा पोलिसांच्या स्वाधीन केलं. इथल्या एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये हा व्यवसाय चालू होता. स्थानिक नागरिकांना याचा संशय होता. त्यामुळं त्यांनी सापळा रचून खरा प्रकार समोर आणला.

370
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close