SHACK OWNERS DEMAND ALLOTMENT OF SHACKS

Posted On October 18, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesशॅक्समालकांचे राजधानीत आंदोलन
पर्यटन हंगाम सुरू होऊन उलटला महिना
सरकारकडून अद्याप एकही शॅक्सचे वितरण नाही
शॅक्सला परवाना मिळाल्यानंतर उभारणीस लागतो महिना
शॅक्समालक संघटनेने सरकारच्या कारभारावर कडाडून टीका

यंदाच्या पर्यटन हगामाला सुरुवात झालीये. देशी पर्यटकांच्या झुंडी आतापासूनच राज्यात येऊ लागल्या आहेत; मात्र सरकारनं अजून शॅक्सवितरण केलेले नाही. सरकारच्या या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यासाठी शॅक्समालक संघटनेनं मंगळवारी राजधानीत आंदोलन केले.

शॅक्स वितरणास आणखी विलंब झाल्यास शॅक्स उभारणीला उशीर होईल. तोपर्यंत अर्धा पर्यटन हंगाम संपुष्टात येईल. परिणामी शॅक्समालकांचं नुकसान होईल, अशी भीती यावेळी शॅक्समालकांनी केली.

211
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close