SHAWN MARTINS ELECTED AS CALANGUTE SARPANCH

Posted On June 17, 2017 By In Local, Politics, Top Stories

vlcsnap-2017-06-17-19h54m40s242

कळंगूटच्या सरपंचपदी शॉन मार्टिन्स यांची निवड

कळंगूट पंचायतीवरील २५ वर्षांची एकाधिकारशाही मोडून काढल्यानंतर शनिवारी शॉन मार्टिन्स यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. शॉन हे उपसभापती मायकल लोबो यांच्या ‘टुगेदर फॉर कळंगूट’ पॅनेलमधून निवडून आले आहेत.

213
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close