SHIIV JAYANTI CELEBRATED IN MAPUSA

Posted On March 15, 2017 By In Local, People, Top Stories


म्हापशात शिवजयंती उत्साहात
शहरातून काढण्यात आली भव्य
‘जय भवानी जय शिवाजी’ गजराने म्हापसा शहर दुमदुमले

गोवा राज्य शिवजयंती उत्सव समितीतर्फे बुधवारी म्हापशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्र उत्कष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास म्हापशाचे नगरसेवक संदीप फळारी, शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख रमेश नाईक, जयेश थळी आदी मान्यवर उपस्थित होते.

205
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close