SHIP BREAKERS FINALLY SUCCEEDED PULLING THE GROUNDED PONTOON

Posted On June 4, 2016 By In Local, People, Top Stories


आरोशीतील बेकायदेशीर बोट अखेर हटवली
पारंपरिक मच्छिमारांच्या रेट्यापुढे प्रशासन नमले

आरोशी किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे नांगरून ठेवलेली बोट अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी हटवली. गेले महिनाभर एका पंचतारांकित हॉटलनं परवागनी न घेता ही बोट नांगरून ठेवली होती. त्यामुळं मच्छीमार व्यवसायावरही गदा आली होती. याविषयी पारंपरिक मच्छिमारांनी बोट हटवण्याचा रेटा लावला होता. या रेट्यामुळं प्रशासनानं शनिवारी यंत्रणा आणून ही बोट हटवली.

255
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close