SIXTH CASINO ENTERS MANDOVI RIVER

Posted On July 13, 2017 By In Local, People, Top Stories


मांडवी नदीत अखेर सहावा कॅसिनो दाखल
गोपाळ कांडा यांचा कॅसिनो मांडवीत दाखल
सहावा महाकाय कॅसिनो पाहून पणजीकर झाले अचंबित

मांडवीला कॅसिनोमुक्त करण्याचं आश्वासनं देऊन सत्तेत आलेल्या सरकारनं कॅसिनोचं स्थलांतर तर सोडाच, उलट सहाव्या कॅसिनोला मान्यता दिल्यानं, गुरुवारी हा कॅसिनो नदीपात्रात दाखल झाला. सध्या हे कॅसिनो जहाज वेरे-बेतीच्या भागात नांगरण्यात आलंय.

216
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close