SNAKE STUCK IN A PARKED BIKE RESCUED IN PANJIM

Posted On July 18, 2017 By In Local, People, Top Stories


अबब! दुचाकीत घुसला साप
दुचाकी चालकाला फुटला घाम
मिलिटरी कॅम्पजवळील प्रकार
सापाला पकडताना फुटला घाम
मॅकेनिकला बोलवून खोलली दुचाकी

राजधानी पणजीमध्ये एका दुचाकीच्या इंजिनमध्ये सापाचं पिल्लू घुसल्यानं चालकासह बघ्यांची भंबेरी उडाली. हा प्रकार पणजीतील मिलिटरी कॅम्पजवळ घडला. अथक परिश्रमानंतर या सापाला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं.

216
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close