Speaker assures amicable solution to Sesa workers

Posted On November 18, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


सेसा कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी सभापतींनी घेतली धाव
कामगार आणि व्यवस्थापनात समेट घडवून आणण्याचा केला प्रयत्न
सभापतींनी मध्यस्थी करत घेतली विशेष बैठक
दोन्ही बाजूंनी मांडली कैफियत; बैठकीत काहीच तोडगा नाही
दोन दिवसांत समस्येवर कायमचा तोडगा निघेल : सभापती

दरम्यान, कंपनी आणि कामगारांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी सभापती अनंत शेट यांनी तातडीनं बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनीच्या अधिकारी आणि कामगार नेते यांची सविस्तर बाजू ऐकून घेतली; मात्र या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. यावर दोन दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास सभापती शेट यांनी व्यक्त केला.

220
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close