SPECIAL ASSEMBLY SESSION FOR GST ON 31 AUGUST

Posted On August 30, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


जीएसटीसाठी गोवा विधानसभेचे ३१ रोजी विशेष अधिवेशन

केंद्रात संमत केलेलं वस्तू आणि सेवा कर विधेयक गोव्यातही संमत केलं जाणाराहे. त्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी गोवा विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. हे विधेयक गोव्यासाठी लाभदायक असल्याचा दावा मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यावेळी केला.

215
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close