ST ESTAV LOCALS OPPOSE PROPOSED PLAYGROUND IN THE VICINITY

Posted On September 26, 2016 By In Local, People, Top Stories



नियोजित क्रीडा मैदानाला सांतईस्तेव ग्रामस्थांचा विरोध
एक क्रीडा मैदान असताना दुसऱ्या मैदानाची गरज नाही
सांतईस्तेवच्या ग्रामस्थांची सरकारवर टीका

सांतईस्तेव भागातील एक मैदान सरकारी शाळेसाठी सरकारनं संपादित केली असून स्थानिकांनी त्यास तीव्र विरोध केलाय. स्थानिकांना विश्वासात न घेता सरकारनं गाव क्रीडा मैदान उभारण्याचा कट रचलाय. गावात अगोदरच क्रीडा मैदान असताना दुसऱ्या क्रीडा मैदानाची गरज नसल्याचा दावा या ग्रामस्थांनी केलाय.

271
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close