STATE GOVT WILL AMEND GOA AGRICULTURAL TENANCY ACT

Posted On June 5, 2017 By In Local, People, Top Stories


विशेष अधिसूचनेद्वारे कूळ कायदा दुरुस्ती मागे घेण्याचा विचार
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची महत्त्वपूर्ण घोषणा

कूळ कायदा दुरुस्ती मागे घेण्यासाठी सरकारनं पावलं उचललीयेत. येत्या विधानसभा अधिवेशनात किंवा विशेष अधिसूचना काढून ही दुरुस्ती मागे घेतली जाईल, अशीही माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी दिली.

220
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close