STAY FOR MEGA PROJECT IN MARNA SHIVOLI AS LOCALS HOLD OBJECTION

Posted On July 24, 2017 By In Local, People, Top Stories


मार्ना शिवोलीतील मेगा प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती
ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यानं पंचायतीनं घेतला निर्णय
नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी

मार्ना शिवोली इथं होऊ घातलेल्या मेगा प्रकल्पाच्या बांधकामाला स्थानिकांनी आक्षेप घेतल्यानं पंचायतीनं त्यांना तात्पुरते काम थांबवण्याची सूचना केलीये. या प्रकल्पाला पंचायतीनं मान्यता दिली होती. पण प्रकल्पाचे अधिकारी नियमांचं उल्लंघन करताहेत. इथली पारंपरिक पायवट आणि सार्वजनिक विहीर बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या पार्श्वभूमीवर नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन प्रकल्पाची पाहणी केली.

233
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close