SURESH PRABHU ADDRESSED GST SUMMIT HELD BY ASSOCHAM

Posted On July 5, 2017 By In Local, People, Top Stories


‘आसोचेम’तर्फे जीएसटीवर शिखर परिषद
रेल्वेमंत्री प्रभू यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन
एकात्मिक वाहतूक व्यवस्थेवर रेल्वेचा भर
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन

असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियातर्फे बुधवारी गोव्यात वस्तू सेवा कर शिखर परिषद घेण्यात आली. या परिषदेचं उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अबकारी आयुक्त अन्पाझखान, वाणिज्य कर आयुक्त दीपक बांदेकर, मांगिरीश पै रायकर आदी मान्यवर उपस्थित होते.

221
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close