Swindling case: bank manager, clerk sent to four-day police custody

Posted On July 23, 2016 By In Crime, National News, Top Stories


‘बँक ऑफ बडोदा’च्या हणजूण शाखेतील सुमारे अडीच कोटीच्या अफरातफरी प्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेनं बँक व्यवस्थापक उदीत नारायण आणि लिपिक स्वागतिका मोहंती यांना गुरुवारी अटक केलीय. या दोन्ही संशयितांना शुक्रवारी न्यायालयासमोर उभं करून रिमांड घेतला. दरम्यान, बँकेचा मुख्य खजिनदार आजारी असल्यानं तूर्तास त्याची अटक टळलीये. अफरातफरीचं हे प्रकरण पंधरा दिवसांपूर्वी इन गोवानं उजेडात आणलं होतं.

269
SHARES

Tags : , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close