108 Tag

अखेर कुठ्ठाळीला मिळाली १०८ रुग्णवाहिका आमदार एलिना यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण कांसावली आरोग्य केंद्र लवकरच होणार कार्यान्वित : एलिना कुठ्ठाळी मतदारसंघासाठी आरोग्य खात्यातर्फे १०८ रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आली असून या रुग्णवाहिकेचं लोकार्पण गुरुवारी आमदार एलिना साल्ढाणा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी एलिना यांनी आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले. दरम्यान, कासावलीसाठी नवं प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलं जाताहे. काही कारणांनी हा प्रकल्प रखडला होता; मात्र आता त्याला पुन्हा चालना मिळालीये. येत्या सहा महिन्यात हे आरोग्य केंद्र तयार होईल, अशी ग्वाही आमदार एलिना यांनी यावेळी दिली.Read More
Chief Minister Launched 108 Ambulances at AltinhoRead More

Posted On April 17, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

108 Staff Denied Sick Leave?, Dies on Duty

जीव्हीके व्यवस्थापनाने घेतला १०८ चालकाचा बळी? १०८ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आजारपणातील सुट्टी मागूनही बोलावले कामावर आजारपणात काम करताकरता कामगाराने सोडले प्राण आझिलोत डॉक्टरांचे उपचारही ठरले अपयशी १०८ कर्मचारी संघटनेनं रुग्णवाहिका बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली १०८ रुग्णवाहिकेत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या विस्तार वराडकर यांचा रविवारी रात्री आजारपणामुळे मृत्यू झाला. विस्तार हे गेल्या चार दिवसांपासून आझिलो रुग्णालयात उपचार घेत होते; मात्र आजार बळावल्यानं उपचार अपयशी ठरले आणि त्यांचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली म्हणून १०८ कर्मचारी संघटनेनं सोमवारी रुग्णवाहिका बंद ठेवली. दरम्यान, या मृत्यूला जीव्हीके कंपनी जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप संघटनेनं केलाय. कारणRead More
१०८ रुग्णवाहिका कर्मचारी विरुद्ध इस्पितळ प्रशासन ! इस्पितळाची रुग्ण वाहिका असूनही १०८ रुग्ण वाहिकेवर दिला जातो ताण कर्मचाऱ्याची नाराजी १०८ रुग्णवाहिका कर्मचारी विरुद्ध इस्पितळ प्रशासन अशी परीस्थित निर्माण झाली आहे इस्पितळाची रुग्ण वाहिका असूनही १०८ रुग्ण वाहिकेवर ताण दिला जातोय अशी नाराजी कर्मचाऱ्यानी व्यक्त केली प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढावा अन्यथा हि समस्या अधिक गंभीर बनेल अशी शक्यता १०८ रुग्ण वाहिकेवरील कर्मचार्यांनी व्यक्त केलीRead More
Close