AAP Tag

Aam Admi Party Critises BJP Governance On Completing One YearRead More
Rules Are Bent To Save The Big Guns In The Mining Trade: AAPRead More
Why Padmavat Is Not Releasing In Chief Ministers Constituency Asks AAPRead More
‘सीआरझेड’चे उल्लंघन करून मिरामार किनाऱ्यावर उत्खनन मिरामार किनाऱ्यावरील रेतीचे उत्खनन त्वरित थांबवा आम आदमी पक्षाची ‘सीआरझेड’कडे तक्रार मिरामार किनाऱ्यावर अडकलेलं कॅसिनो जहाज काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात किनाऱ्याची रेती उपसण्याचं काम सुरू करण्यात आलंय. हे काम सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करणारं असल्यानं ते त्वरित बंद कराव, अशी मागणी आम आदमी पक्षानं केलीये. संदर्भात ‘गोवा किनारी नियमन प्राधिकरणा’कडे तक्रार केल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली.Read More
पणजी पोटनिवडणूक वृत्तांत पणजीत कॉंग्रेसतर्फे अॅड. सुरेंद्र देसाई निवडणूक रिंगणात ‘आम आदमी’तर्फे पुन्हा वाल्मिकी नाईक देणार लढा पणजी पोटनिवडणुकीच्या तोंडावर बाबूश मोन्सेरात यांनी दगा दिल्यानं काँग्रेसनं अॅड. सुरेंद्र देसाई यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार चालवलाय; मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तर आम आदमी पक्षातर्फे वाल्मिकी नाईक यांना पुन्हा तिकीट दिलं जाणाराहे. आता ही दोन्ही उमेदवार भाजपच्या मनोहर पर्रीकर यांना टक्कर देण्यात यशस्वी होणार का? हे २८ ऑगस्ट रोजी स्पष्ट होणाराहे.Read More
रुतलेला कॅसिनो काढण्यासाठी खोदकाम धोकादायक आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्याचा दावा खोदकाम रोखून पर्यावरणाची हानी टाळण्याची मागणी मिरामार किनाऱ्यावर रुतलेला सहावा कॅसिनो काढण्यासाठी किनाऱ्यावर प्रचंड खोदकाम केलं जाणाराहे. हा प्रकार पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्यानं ही खोदकाम त्वरित थांबवावं, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत केलीये.Read More
मोन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केल्यानं ‘आप’ची टीका मोन्सेरात यांचा प्रवेश हा पूर्वनियोजित डाव एल्विस गोम्स, वाल्मिकी नाईक यांची टीका माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केल्यानं आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केलीये. पणजी पोटनिवडणुकीत मोन्सेरात यांना कॉंग्रेसने तिकीट देण्याची तयारी केली होती; आता पोटनिवडणूकीची तारीख जाहीर होण्याची वेळ आली असतानाच मोन्सेरात यांनी हे पाऊल उचललं. हा पूर्वनियोजित डाव होता, अशीही टीका पक्षाच्या नेत्यांनी केलीये.Read More
‘लुईस बर्जर’सारखे नवे प्रकरण आले समोर ‘स्मिथ’ कंपनीकडून १६ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आम आदमीनं केली एफआयआर दाखल करण्याची मागणी गोव्यात गाजलेल्या लुईस बर्जर जायका लाच प्रकरणासारखेच आणखी एक लाच प्रकरण अमेरिकेत उघड झाले असून २०११ ते २०१५ या कालावधीत सी.डी.एम. स्मिथ या अमेरिकेतील एका मध्यस्थ कंपनीनं गोव्यातील अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना २५ हजार अमेरिकन डॉलरची लाच दिल्याचं उघड झालंय. या प्रकरणी एफआयआर दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षानं गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.Read More
AAP CRITICIZES COMMON MINIMUM PROGRAMMERead More
Close