accident Tag

ONE DIES IN FATAL ACCIDENT AT GAODONGRI CANACONARead More

Posted On August 1, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

FATAL ACCIDENT IN PANJIM MARKET KILLS ONE

FATAL ACCIDENT IN PANJIM MARKET KILLS ONERead More
भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार रायबंदर पाटो इथली दुर्घटना रायबंदर पाटो भागात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा दुचाकीस्वार अरुंद रस्त्यावर समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या खाजगी प्रवासी बसवर आपटला, अशी प्राथमिक माहिती स्थानिकांकडून मिळतीये. दरम्यान, रायबंदर रस्त्यावर यापूर्वीही अपघातांच्या मालिका घडून अनेकांचे बळी गेले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक खात्यानं अपघातप्रणव क्षेत्रात गतिरोधकही उभारले आहेत, मात्र वाहतुकीची शिस्त मोडून वाहनं चालवली जात असल्यानं अपघातांची शृंखला अद्यापही चालू आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांनी देखील शिस्त पाळनं गरजेच असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटू लागलीये.Read More
बोरीत कंटेनर आणि सिलिंडरवाहू टेंपोचा अपघात बोरी भागात एका अरुंद रस्त्यावर व्हीआरएल कंपनीचा कंटेनर आणि एलपीजी सिलिंडरवाहू टेंपोची समोरासमोर धडक झाली. यावेळी टेंपोचालकानं प्रसंगावधान राखून टेंपो रस्त्याच्या बाजूला घेतला. टेंपोत एलपीजी सिलिंडर भरलेले होते. त्यामुळं बॅटरीचे कनेक्शन तोडले. या अपघातात कंटेनरच्या दर्शनी भागाचं नुकसान झालं. पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनाम केला.Read More
खांडोळा अपघातात दोन कॉलेज युवती जखमी दोन दुचाकी चालकांच्या स्टंटबाजीचा परिणाम बाहेरील युवक येऊन युवतींची काढताहेत छेड खांडोळा कॉलेजबाहेर पोलिसांची नेमणूक करा स्थानिकांची मागणी; युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर खांडोळा शासकीय महाविद्यालयासमोर दुचाकीची शर्यत लावून स्टंटबाजी करणाऱ्या युवकांनी शनिवारी दोन कॉलेज युवतींना गंभीर जखमी केलं. या प्रकारामुळं परिसरात तणाव निर्माण झाला. कॉलेज सुटल्यानंतर रस्त्याकडेनं जाणाऱ्या युवतींना पाहुन या युवकांनी दुचाकींची स्टंटबाजी सुरू केली. यात दोन्ही युवतींना दुचाकीची जोरदार धडक बसून त्या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये तिवरेच्या तेजस जल्मी आणि कुंभारजुवेच्या लालन जल्मी या युवतींचा समावेश आहे. या दोन्ही युवतींना वैद्यकीय उपचारासाठीRead More
कार – दुचाकी अपघातानंतर मांडवी नदीपात्रात पडून एक ठार रायबंदर येथील दुर्घटना; दुचाकीचालक गंभीर जखमी मयत युवकाचं नाव रोहन परब; जखमीचे नाव सुरज नाईक रायबंदर इथं कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन दुचाकीस्वार रोहन परब हा बाजूला मांडवी नदीच्या पात्रात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दुचाकीचालक सुरज नाईक हा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आलंय. दरम्यान, पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.Read More
एमईएस कॉलेजजवळ जंक्शनवर वाहतुकीला लागणार शिस्त पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केली जंक्शनची पाहणी दाबोळीतील एमईएस कॉलजजवळील धोकादायक बनलेल्या जंक्शनची गुरुवारी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी संबंधितांना घेऊन पाहणी केली. यावेळी चिखलीचे सरपंच सेबी परेरा, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दोड्डामणी आदी अधिकारी उपस्थित होते. या जंक्शनवर बेशिस्तपणे वाहने चालवली जात असल्यानं अपघातांची संख्या वाढलीये. या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील, अशी ग्वाही यावेळी मंत्री माविन यांनी दिली.Read More

Posted On June 15, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

FATAL ACCIDENT AT PORVORIM

पर्वरीत विचित्र अपघातात तीन गाड्यांचे नुकसान स्विफ्ट कार ओव्हरटेक करताना घडला प्रकार सुदैवानं जीवित हानी नाही; मात्र वाहनांचे नुकसान पर्वरीतील ‘दामियान दि गोवा शोरूम’जवळील उतरणीवर झालेल्या विचित्र अपघातात एक कार, ट्रक आणि कदंब बसचे नुकसान झाले. सुदैवानं जीवित हानी झाली नसली तरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. कदंब बस पणजीहून म्हापशाच्या दिशेनं जात होती, तर रेतीवाहू ट्रक म्हापशाहून पणजीच्या दिशेनं जात होता. या दोन्ही वाहनांच्या मधून स्विफ्ट कारचालक कार काढण्याच्या प्रयत्नात असताना ही तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येऊन पंचनामा केला.Read More
FATAL ACCIDENT BETWEEN TRUCK AND BIKE KILLS ONE STUDENT IN PONDARead More
Close