accident Tag

Posted On June 12, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

ACCIDENT KILLS YOUTH AT CORTALIM

वास्कोतील भीषण अपघातात दुचाकीचालक ठार कुठ्ठाळी-वास्को महामार्गावर कारने दिली धडक मृत युवकाचे नाव वासुदेव साजल गुड्डा (२२ वर्षे) कारचालक तन्वीर शेख (वय २०) याला अटक वास्को – कुठ्ठाळी महामार्गावर रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक वासुदेव गुड्डा हा २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. समोरून बेदरकारपणे आलेल्या GA – O6 T – 2053 या कारनं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताचं वास्को पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन वीस वर्षाचा कारचालक तन्वीर शेख याला अटक केली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.Read More
PERNEM ACCIDENT:START WORK OF DIVIDERS ELSE BE READY FOR RASTA ROKO: BABU APPEALS TO CMRead More
MAJOR ACCIDENT AT PERNEM ON NH-17 TRAILER CARRYING CONTAINERS BRAKE FAILS DASHES AGAINTS 6 TWO-WHEELERS 2 DEAD ON THE SPOT, ONE TAKEN TO GMC ANGRY LOCALS BLOCK NH-17Read More

Posted On May 2, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

ACCIDENT AT MAPUSA

आकई पेडे इथे अपघात; कारचालक गंभीर डंपरच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने झाला अपघात कारचालकाच्या पायाला गंभीर दुखापत वाहतूक खात्यानं भविष्यात रस्ता वाहतूक होऊ नयेत, म्हणून विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा उन्हाळी शिबिरे चालू केलीयेत, पण वर्तमानात सुरू असलेली अपघातांची रोखण्यात मात्र वाहतूक खात्याला म्हापशातील आकई पेडे मैदानाजवळ एका डंपरनं कारला धडक दिल्यानं कारचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. माल घेऊन जात असताना डंपरच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारवर हा डंपर आदळला. कारमध्ये चालकसह दोन महिला प्रवास करत होत्या. सुदैवानं त्या बचावल्या. जखमी कारचालकाला तातडीनं १०८ रुग्णवाहिकेतून आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आलं. पोलिसांनीRead More

Posted On April 26, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

KILLER ROADS CONTINUES TO HAUNT GOANS

राज्यात रस्ता अपघातांच्या संख्येत वाढRead More
मंगूरहिलमध्ये सहा पर्यटक वाहनांची तोडफोड रात्रीच्या वेळी पार्क केलेली वाहने फोडली अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार दाखल मंगूरहिल भागात रात्री पार्क करून ठेवलेल्या सहा पर्यटक वाहनांची तोडफोड केल्याचं शुक्रवारी सकाळी उघडकीस आलं. वाहनचालक गेल्या अनेक वर्षांपासून या भागात रात्री वाहने पार्क करून ठेवतात. नेहमीप्रमाणे त्यांनी गुरुवारी रात्री वाहने पार्क करून ठेवली होती. सकाळी चालक वाहनांकडे पोहोचले असता वाहने फोडल्याचं त्यांना दिसून आलं. याप्रकरणी वास्को पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केलाय. दरम्यान, या भागात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी चालकांकडून होताहे.Read More

Posted On April 21, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

FATAL ACCIDENT AT TIVRE KILLS ONE

तिवरे अपघातात दुचाकीस्वार ठार मयताचे नाव भूवेश गुप्ता (वय ३५) जीप आणि दुचाकीत झाला अपघात तिवरे माशेल इथं दुचाकी आणि जीप यांच्यात टक्कर होऊन दुचाकीचालक भूवेश पोतन गुप्ता हा जागीच ठार झाला. भूवेश हा मूळचा उत्तरप्रदेशचा असून तो खांडोळा इथं कुटुंबासह राहत होता. तो गवंडीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. भूवेश हा बाणस्तारी इथं बाजारात गेला होता. परत येताना त्याचा अपघातात मूत्यू झाला.Read More
राज्यात अपघातांचं सत्र अद्यापही सुरूच उस्कई पोंबुर्फा इथं घडला अपघात १०८ रुग्णवाहिका आणि ओमणी यांच्यात धडक रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला दिली धडक कारचालक आग्नेल रॉड्रीग्स गंभीर जखमी रुग्णवाहिकेतील रुग्ण सुदैवाने बचावला एका बाजूनं अपघातांची मालिका बंद करण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न चालू असताना अपघातांची मालिका मात्र चालूच आहे. मंगळवारी चक्क एका १०८ रुग्णवाहिकेला समोरून येणाऱ्या ओमणी कारनं धडक दिली. या रुग्णवाहिकेत एक रुग्ण होता. त्यांना काहीही दुखापत झाली नाही; मात्र ओमणी कारचालक गंभीर जखमी झाला. जखमी चालकाच नाव आग्नेल रॉड्रीग्स असं आहे. त्याचा पाय गाडीत अडकून पडल्यानं अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊनRead More

Posted On April 17, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

LIVE ACCIDENT CAUGHT ON CAMERA

राज्यात अपघातांची मालिका सुरू असून सोमवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले. जुने गोवे इथं झालेल्या भीषण अपघातात सुमारे पाच जणांचा मृत्यू झाला तर, तिघेजण गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून सर्व जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात घडला असताना खांडेपार इथं दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्यामुळं रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करणाऱ्या वाहतूक खात्याचं अपयश चव्हाट्यावर आलं. दरम्यान, या अपघातात कारचा चक्काचूर झाला. जुने गोवे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले.Read More
पल्सर झाडावर आदळून कॉन्स्टेबल ठार पार खांडेपार येथील दुर्घटन मयत कॉन्स्टेबलचे नाव वासुदेव नाईक मडगाव पोलीस स्थानकात होते कॉन्स्टेबल पार खांडेपार इथं बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव प्रकाश नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. वासुदेव हे विठ्ठलापूर साखळी येथील रहिवासी होते. सकाळी पल्सर दुचाकीवरून जात असतानात खांडेपार इथं पोहोचल्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला अन त्यांची दुचाकी रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. या धडकेत वासुदेव जागीच ठार झाले. वासुदेव हे मडगाव पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल म्हणून कामाला होते. दरम्यान, फोंडा परिसरात सध्या अपघाताची मालिका चालू असून गेल्या २४ तासांतील अपघातची ही दुसरी घटनाRead More
Close