AIRBORT Tag

Posted On August 26, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

GMR wins Mopa Airport contract

GMR wins Mopa Airport contract मोपा विमानतळाचे कंत्राट मुंबईच्या ‘जीएमआर कंपनी’ कंपनीला संबंधित कंपनीला कंत्राट स्वीकारण्यासाठी १५ दिवसांची मुदत पर्वरी सचिवालयात मोपा विमानतळाच्या कंत्राटदाराची घोषणा सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कंत्राट अखेर मुंबईच्या जीएमआर कंपनीला मिळालं. पर्वरी सचिवालयात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात या निविदा उघडण्यात आला. एकून पाच कंपन्यांनी ऑनलाईन पद्धतीनं कंत्राटासाठी अर्ज केले होते. त्यातून सरकारला जास्तीत जास्त लाभ मिळवून देणाऱ्या जी. एम. राव यांच्या जीएमआर कंपनीला कंत्राट देण्यात आलं. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठीची महत्त्वाची वित्तीय निविदा उघडण्यात आली असून या विमानतळ उभाणीसाठी जी. एम.Read More
Close