airport Tag

HC SLAMS AIRPORT AUTHORITY FOR ALLOWING AMIT SHAH TO BREACH THE LAW AT GOA AIRPORTRead More
GLOBE GROUND  LOADERS PROTEST OUTSIDE DABOLIM TERMINALRead More
दाबोळीतील जुन्या टर्मिनसवरील कॅन्टीन बंद कॅन्टीन बंद केल्याने कामगारांचे हाल मिळेल त्या जागी बसून करताहेत जेवण बंद कॅन्टीनमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दारूच्या बाटल्यां पडलाय खच दाबोळीतील आंतरराष्ट्रीय विमानतळच्या जुन्या टर्मिनसवरील उपहारगृह गेल्या सहा महिन्यांपूर्वी बंद केल्यानं विमानतळावर काम करणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल होताहेत. इथले कर्मचारी विमानतळावर मिळेल त्या जागी बसून जेवण करत असतात. तर बंद उपहारगृहाची अत्यंत दुर्दशा झाली. उपहारगृहमध्ये गैरप्रकारांना ऊत आल्या. या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडला. हे उपहारगृह त्वरित सुरू करून कामगाराची सोय करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीये.Read More
LOCALS FURIOUS OVER OPEN PITS DUE TO WORKS OF JICA AND OTHER MOBILE COMPANIES AT AIRPORT ROADRead More
दाबोळी विमानतळावर ‘स्वच्छ भारत’ला हरताळ नव्या टर्मिनसच्या भिंती रंगल्या पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी जागोजागी कोसळलीयेत छताची सिलिंग प्रसाधनगृहातील सामग्रीचीही लागली वाट नव्या टर्मिनसची दोन वर्षांत गेली रया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘स्वच्छ भारत’च्या नाऱ्याला दाबोळी विमानतळ प्राधिकरणानं पूर्णपणे काळीमा फासल्याचं समोर आलंय. या विमानतळावर दोन वर्षांपूर्वीच नवीकोरी चकचकीत टर्मिनस इमारती उभारण्यात आली होती. अवघ्या दोन वर्षांत या इमारतीच्या भिंती पान, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्यानं इमारतीची रया गेलीये. आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या या विमानतळाच्या प्रसाधगृहातील सामग्री मोडकळीस आलीये. अनेक ठिकाणी छताचं सिलिंग तुटून पडलंय. नव्या टर्मिनसची इतकी दुर्दशा होईपर्यंत विमानतळ प्राधिकरण झोप काढतंRead More
दाबोळीवर झालेल्या शहा यांच्या जाहीर सभेचे प्रकरण गोवा खंडपीठाने मागितले तीन आठवड्यात उत्तर नागरी विमान वाहतूक सचिव, पोलीस महासंचालकांना नोटीस दाबोळी विमानतळ संचालक, सीआयएफचे अधिकाऱ्यांना नोटीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दाबोळी विमानतळाबाहेर झालेली जाहीर सभा वादग्रस्त ठरलीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं या सभेबाबत नोटीस बजावून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव, गोवा पोलीस महासंचालक, दाबोळी विमानतळ संचालक, सीआयएफचे अधिकारी यांना तीन आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश दिलाय.Read More
‘विमानतळाबाहेर लग्नाच्या स्वागत समारंभासाठी परवागनी द्या’ कॉंग्रेस नेते जनार्दन भंडारी यांची प्राधिकरणाकडे मागणी अमित शहा यांच्या सभेच्या ठिकाणीच मागितलीये परवानगी कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांची माहिती दाबोळी विमानतळाबाहेर ज्या ठिकाणी अमित शहा यांची सभा झाली, त्याच ठिकाणी विवाहाच्या स्वागत समारंभासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते जनार्दन भंडारी यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे केलीये. ही माहिती कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी दिलीयेRead More
शहा यांची विमानतळावरील जाहीर सभा वादात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विमानतळ संचालकांना घेराव विमानतळ प्राधिकरणाची परवानगी न घेताच घेतली सभा विमानतळ संचालक नेगी यांचा खुलासा पोलिसांत तक्रार करण्याचे दिले कॉंग्रेसला आश्वासन दरम्यान, शहा यांच्या विमानतळावरील जाहीर सभाप्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी दाबोळी विमानतळ संचालक नेगी यांना घेराव घातला. यावेळी नेगी यांनी सभेला विमान प्राधिकरणानं कसलीच परवागनी दिली नसल्याचा खुलासा केला. त्याचबरोबर सभेच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याचं आश्वासनही नेगी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दिलं.Read More
दाबोळी विमानतळावरील विविध समस्यांवर बैठक संपन्न नव्या टर्मिनसमधील कामकाज लवकरच होणार कार्यान्वित विमानतळ परिसरातील कचऱ्याची समस्या निघणार निकालात खासदार सावईकर, आमदार कार्लूस यांनी दिली माहिती दाबोळी विमानतळावरील विविध समस्या सोडवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणानं बुधवारी विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर आणि स्थानिक आमदार कार्लूस आल्मेदा आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. दाबोळी विमानतळावरील नव्या टर्मिनसमध्ये अजून काही सुविधा उभारणे बाकी आहे. या सुविधा लवकर उभारणे, विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, आणि इमिग्रेशनची समस्या सोडवणे, आदि विषयांवर चर्चा झाल्याची माहिती खासदार सावईकर यांनी यावेळी दिली.Read More

Posted On October 4, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

CRUSHER NEAR DABOLIM AIRPORT CAUSES POLLUTION

क्रशरमुळे दाबोळी परिसरात पसरली धूळ वाहन चालवणेही बनले कठीण क्रशर बंद करण्याची स्थानिकांची मागणी दाबोळी विमानतळाजवळ दिवसरात्र खडीक्रशर चालू असल्यानं आजूबाजूच्या परिसरात धूळ पसरत असून हा क्रशर त्वरित बंद करावा, अशी मागणी स्थानिकांनी केलीये. या क्रशरमुळं पसरणारी धूळ रात्रीच्या वेळी दिसत नाही. त्यामुळं या भागातून वाहन चालवनं जिकरीचं बनलंय, असं गाऱ्हाणं स्थानिकांनी मांडलंय.Read More
Close