AMBULANCE Tag

You Think Taxi Rates In Goa Are High? Wait Till To Hear The Rates of Private AmbulancesRead More
अखेर कुठ्ठाळीला मिळाली १०८ रुग्णवाहिका आमदार एलिना यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण कांसावली आरोग्य केंद्र लवकरच होणार कार्यान्वित : एलिना कुठ्ठाळी मतदारसंघासाठी आरोग्य खात्यातर्फे १०८ रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आली असून या रुग्णवाहिकेचं लोकार्पण गुरुवारी आमदार एलिना साल्ढाणा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी एलिना यांनी आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले. दरम्यान, कासावलीसाठी नवं प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलं जाताहे. काही कारणांनी हा प्रकल्प रखडला होता; मात्र आता त्याला पुन्हा चालना मिळालीये. येत्या सहा महिन्यात हे आरोग्य केंद्र तयार होईल, अशी ग्वाही आमदार एलिना यांनी यावेळी दिली.Read More
Chief Minister Launched 108 Ambulances at AltinhoRead More
आता १०८ रुग्णवाहिकेची सुधारणा प्रकृती आरोग्यमंत्री राणे देणार जीवनरक्षक प्रणाली राज्यात मोटारसायकल रुग्णवाहिकाही धावणार राज्यातील १०८ रुग्णवाहिका सेवा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती यावेळी मंत्री राणे यांनी दिली. १०८ रुग्णवाहिकेत अनेक असुविधा असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी नवीन रुग्णवाहिकेत जीवरक्षक प्रणाली बसवली जाणार असल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय जुलैअखेरपर्यंत राज्यात मोटरसायकल रुग्णवाहिका सेवाही सुरू केली जाईल, असं राणे यांनी यावेळी सांगितलं.Read More
Close