दाबोळीवर झालेल्या शहा यांच्या जाहीर सभेचे प्रकरण गोवा खंडपीठाने मागितले तीन आठवड्यात उत्तर नागरी विमान वाहतूक सचिव, पोलीस महासंचालकांना नोटीस दाबोळी विमानतळ संचालक, सीआयएफचे अधिकाऱ्यांना नोटीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दाबोळी विमानतळाबाहेर झालेली जाहीर सभा वादग्रस्त ठरलीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं या सभेबाबत नोटीस बजावून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव, गोवा पोलीस महासंचालक, दाबोळी विमानतळ संचालक, सीआयएफचे अधिकारी यांना तीन आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश दिलाय.
Read More द. गो. भाजपसाठी मडगावात सुसज्ज कार्यालय स्थापन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन मडगाव कदंब स्थानकासमोरील रिलायन्स मॅग्नम इमारतीत सहाव्या मजल्यावर भारतीय जनता पक्षाचं सुसज्ज कार्यालय स्थापन करण्यात आलंय. या कार्यालयाचं उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडूलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Read More BJP NATIONAL PRESIDENT AMIT SHAH VISITS SOLID WASTE MANAGEMENT PLANT AT SALIGAO
Read More भाजपची लोकसभेसाठी पूर्वतयारी सुरू राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गोव्यात दाखल दाबोळीत शहा यांचे जंगी स्वागत आझाद मैदानावर जाऊन हुतात्म्यांना केले अभिवादन भाजप, मगो, गोवा फॉरवर्डच्या नेत्यांसोबत केले भोजन देशात २०१९ या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं पूर्वतयारी सुरू केलीये. यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहात शनिवारी गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रदेश भाजप नेत्यांनी त्यांचं पारंपरिक पद्धतीनं जंगी स्वागत केलं. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विमानतळाबाहेर उभे होते. याच ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठावर प्रथम त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दाबोळी विमानतळावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा पणजीत पोहोचले तिथं
Read More