ANDOLAN Tag

वेस्टर्न इंडियाच्या कामगारांसाठी चिखलीत रास्तारोको ‘रास्ता रोको’ केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांना अटक ‘वेस्टर्न इंडिया’च्या कामगारांच्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष आठ महिन्यांचा थकीत पगार देण्यासाठी कामगारांचे उपोषण कामगारांच्या आंदोलनाला चिखलीतील ग्रामस्थांचा पाठिंबा चिखलीतील ग्रामस्थांना घेऊन नगरसेवक उतरले रस्त्यावर आंदोलकांनी ‘रास्ता रोको’ करण्याचा केला प्रयत्न वेस्टर्न इंडिया शिपयार्ड कंपनीच्या कामगारांनी २० जुलैपासून आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केलीये. मात्र भाजप सरकारनं या आंदोलनाकडं दुर्लक्ष केलंय. या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी चिखलीचे ग्रामस्थ शनिवारी रस्त्यावर उतरले. यावेळी स्थानिक नगरसेवक भावना भोसले, नीलेश नार्वेकर, संदेश मेस्त उपस्थित होते. या आंदोलकांनी चिखलीतील रस्ता रोखून वाहतूक अडवून धरण्याचा प्रयत्न केलाRead More
Close