Arvind Kejriwal Tag

गोव्याच्या संस्कृतीचं जतन, भ्रष्टाचारमुक्त शासन अरविंद केजरीवाल यांचे गोवेकरांना आश्वासन गोव्याच्या संस्कृतीचं जतन करण्याबरोबर भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याचं आश्वासनं आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवेकरांना दिलं. आपल्या दोन दिवसांच्या भेटीत त्यांनी गोव्यातील मच्छीमार, हॉटेल व्यावसायिक, वृत्तपत्राचे प्रतिनिधी, संपादक, युवक आणि धार्मिक नेते यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोवेकरांना आश्वस्थ केलं. गोव्यातील जनतेकडून पक्षाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. गोव्यातील जनता भ्रष्टाचाराला कंटाळलीये, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.Read More
अरविंद केजरीवाल यांचा युवकांशी संवाद आपण चमत्कारावर विश्वास ठेवत असून, असा चमत्कार दिल्लीमधील विधानसभा निवडणुकीत ७० मधल्या ६८ जागा मिळून झाला होता आणि आता तो गोव्यात होणार, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच गोव्यातील राजकीय आश्रय वाईट घटनांना प्रोत्साहन देत असून, हे प्रकार थांबवण्यासाठी प्रामाणिक राजकारण आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. फोंडा येथील सावित्री हॉलमध्ये केजरीवाल यांचा युवकांशी थेट संवाद आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.Read More
Arvind Kejriwal Kopel
Arvind Kejriwal’s Aam Aadmi Party is famous for being digitally savvy when it comes to campaigning. But on Tuesday, the Delhi chief minister might have gone a bit too far by appearing in front of cameras with what looked like a real-life Snapchat filter. Kejriwal was pictured at an event in Goa saying AAP is sure of winning 35 out of 40 seats, but he also did so while wearing flowers in his hair – a fashion choice that was not going to unremarked on by twitter. And setting newRead More
Close