ASSEMBLY Tag

GOA ASSEMBLY SESSION BEGINS WITH RUCKUS BY OPPOSITIONRead More
कॉंग्रेस विधीमंडळ गटाची बैठक संपन्न विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याची केली जय्यत तयारी गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मंगळवारपासून चालू होणारा असून सरकारला घेरण्यासाठी विरोध पक्षानं जोरदार तयारी केल्याची माहिती कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी पत्रकारांना दिली. या अधिवेशनात प्रादेशिक आराखडा, कायदा आणि सुव्यवस्था, पायाभूत सुविधा आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आल्याचं कवळेकर यांनी यावेळी सांगितलं.Read More
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मंगळवारपासून अधिवेशनाची ७ ऑगस्ट रोजी होणार सांगता सभापती डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मंगळवारपासून सुरू होणार असून या अधिवेशनाची सांगता ७ ऑगस्ट रोजी होईल, अशी माहिती सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. या अधिवेशनासाठी १ हजार ७२० प्रश्न आले असून यामध्ये ६३७ तारांकित तर, १ हजार ८३ प्रश्न हे अतारांकित आहेत. यावेळेस प्रथमच ८० टक्के प्रश्न हे ऑनलाईन आले असून २० टक्के प्रश्न लिखित स्वरुपात आहेत, अशीही माहिती डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.Read More

Posted On May 23, 2017By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

WORKSHOP ON GST FOR ASSEMBLY MEMBERS

विधानसभा सदस्यांसाठी ‘जीएसटी’ कार्यशाळा संपन्न मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले मार्गदर्शन देशभरात १ जुलैपासून ‘वस्तू सेवा कर’ अर्थात ‘जीएसटी’ करप्रणाली लागू केली जाणाराहे. विधानसभा सदस्यांमध्ये या प्रणालीविषयी जागृती करण्यासाठी मंगळवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत बहुतांश सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व सदस्यांशी वार्तालाप केला.Read More
PRAMOD SAWANT SPEAKS WITH MEDIA AFTER BECOMING SPEAKER OF GOA LEGISLATIVE ASSEMBLYRead More
ALL 40 MLA’S TAKE OATH IN THE HOUSE OF ASSEMBLYRead More
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे कोणाचंही ऐकून निर्णय घेतात, त्यामुळंच आज असं अधिवेशन घेण्याची पाळी आल्याची टीका मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केलीये. यात विधानसभेच्या व्यवस्थापनाचं अपयश असल्याचाही टोला ढवळीकर यांनी लगावलाय. दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केलीये. काहींनी संविधानातील तरतुदींचा अर्थ शब्दश: घेतल्यानं असे अधिवेशन घेण्याची वेळ आली. केवळ घटनात्मक पेच टाळण्यासाठी हे अधिवेशन बोलावल्याची प्रतिक्रिया पार्सेकर यांनी व्यक्त केलीये.Read More
अवघ्या १५ मिनिटांत अधिवेशन केले तहकूब घटनात्मक पेच टाळण्यासाठी घेतले अधिवेशन राज्यपालांनी अवघ्या ३ मिनिटांत आटोपले भाषण सरकारच्या भूमिकेवर कॉंग्रेस, मगोची टीका भाजपनं केली लोकशाहीची थट्टा : प्रतापसिंह राणे प्रशासकीय व्यवस्थेचे अपयश : सुदिन ढवळीकर केवळ घटनात्मक पेच टाळण्यासाठी घेतले अधिवेशन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पुनरुच्चार घटनात्मक पेच टाळण्यासाठी भाजप सरकारनं मंगळवारी बोलावलेलं विधानसभा अधिवेशन अवघ्या १५ मिनिटांत अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यपालांनी ३ मिनिटांत आपलं भाषण आटोपत घेतलं आणि अधिवेशन तहकूब करण्यात आलं. यावेळी सभागृहात एकूण २६ सदस्य उपस्थित होते. दरम्यान, अधिवेशनानंतर विधानसभा सदस्यांनी भाजप सरकारवर कडाडूनRead More
अधिवेशन तहकूब केल्यानंतर सभागृहाबाहेर विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी भाजप सरकारनं लोकशाहीची थट्टा चालवल्याची टीका केली.Read More
जीएसटीसाठी गोवा विधानसभेचे ३१ रोजी विशेष अधिवेशन केंद्रात संमत केलेलं वस्तू आणि सेवा कर विधेयक गोव्यातही संमत केलं जाणाराहे. त्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी गोवा विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. हे विधेयक गोव्यासाठी लाभदायक असल्याचा दावा मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यावेळी केला.Read More
Close