ASSEMBLY Tag

GOVERNMENT WILL FACELIFT BAGA : PARULEKAR Tourism Minister Dilip Parulekar informed the august house that Goa Government will spend 11 crore to facelift Baga beach and near by areas in Near Future. Replying to Calangute MLA Michael Lobo’s question on security and toilet facilities at Baga Tourism Minister assured the house that his ministry will direct the Pay Parking contractor to look into the security matter at pay parking area .Read More

Posted On August 8, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

SPEAKER ANANT SHET UNFAIR SAYS KAMAT

Addressing the media person  Margao MLA Digambar Kamat and Naresh Sawal  lashed out at Anand Shet the Speaker of the Goa Legislative Assembly for not allowing discussions in the august house. Speaker should be fair in allowing disscussion and permitting to ask question on important subjects said MLA Digambar Kamat whereas  MLA Naresh Sawal demanded government to bring about transparency in the working of the house.Read More

Posted On August 8, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

ZERO HOUR MENTIONS IN GOA ASSEMBLY

विधानसभेत शून्य काळात अनेक विधेयके संमत विधानसभेच्या शून्य काळात काही नवी विधेयके आणि दुरुस्ती विधेयके सरकारनं सभागृहासमोर सादर केली. ही विधेयके आवाजी मतांनी संमत करण्यात आली. यामध्ये गोवा कर्मचारी निवड विधेयक, गोवा अबकारी कायदा दुरुस्ती विधेयक, गोवा कर तफावत आणि वसुली दुरुस्ती विधेयक, गोवा मूल्यवर्धित कर दुरुस्ती विधेयक आदींचा समावेश होता.Read More
सरकरविरोधातील अविश्वास ठराव बारगळला अविश्वासाच्या बाजूनं केवळ आठ सदस्य शून्यकाळापूर्वी अविश्वासावर झाले मतदान तीन अपक्षांबरोबर १२ जणांनी ठेवला होता अविश्वास ठराव काँग्रेस, विरोधी अपक्ष आमदार आणि गोवा विकास पार्टी मिळून एकूण १२ आमदारांनी संयुक्त पद्धतीनं मंगळवारी राज्य सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव बुधवारी संख्याबळाअभावी बारगळला. सरकारकडून विधानसभेत विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे. सभापती अनंत शेट सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करतात. त्यांची कृती पक्षपाती असून, ते विरोधकांना न्याय देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा ठपका ठेवत विरोधकांनी मंगळवारी सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. अपक्ष आमदार विजय सरदेसाईRead More
गोव्याच्या मुख्य सचिवांच्या विरोधात ३५ गुन्हे मुख्य सचिव श्रीवास्तव यांच्या विरोधात दिल्लीत गुन्हे मुख्य सचिवांच्या सेवावाढीला आमदार मिकी यांचा विरोध मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांही सेवावाढीचे समर्थन आर. के. श्रीवास्तव यांच्या विरोधात सीबीआयनं तब्बल ३५ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या असताना त्यांना गोवा सरकारनं मुख्य सचिवपदी सेवावाढ दिल्याचा घणाघाती आरोप आमदार मिकी पाशेको यांनी सोमवारी प्रश्न काळात केला. या प्रकारामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सीबीआयच्या याचिकांमध्ये काहीही अर्थ नसल्यास खुलासा करून सेवावाढीचं समर्थन केलं.Read More

Posted On July 20, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

ASSEMBLY SESSION TO BEGIN FROM MONDAY

पावसाळी अधिवेशन सोमवारपासून अधिवेशनासाठी आले २,२१२ प्रश्न येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधानसभेच्या पावसाळी आणि अखेरच्या अधिवेशनासाठी आतापर्यंत २ हजार २१२ प्रश्न आमदारांकडून विचारण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ५५० हे अतारांकित तर ६२२ तारांकित आहेत. प्रश्न सादर करण्याचा बुधवार हा अखेरचा दिवस आहे. राज्य विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सभापती अनंत शेट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कामकाज सल्लागार मंडळाची बैठक झाली. या बैठकीस मुख्यंमत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, उपसभापती विष्णू वाघ, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर आदी उपस्थित होते. अधिवेशनात १३ सरकारी विधेयके संमतीसाठी येणार आहेत. अधिवेशन पंधरा दिवस चालणार असूनRead More
येत्या निवडणुकीत भाजपचे सेनापती पार्सेकरच पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली होणार निवडणूक दिल्लीच्या भाजप कार्यालयातून निघाला आदेश मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याच नेतृत्त्वाखाली भाजप २०१७ची विधानसभा निवडणूक लढवणाराहे. तसा आदेश भाजपच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयातून जारी झाल्याची माहिती खुद्द पार्सेकर यांनी दिली. voice over गोवा विधानसभेसाठी पुढील वर्षी होणारी निवडणूक भाजप मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याच नेतृत्वात लढणार असल्याचे संकेत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गत बुधवारी दिले होते. याला आता मूर्त रूप आलंय. त्यामुळं गोव्यात भाजपला पुन्हा एकदा निवडून आणण्याची जबाबदारी पार्सेकर यांच्यावर आलीये. २००० मध्ये भाजपनं गोव्यातील निवडणूक जिंकली होती, त्यावेळी पार्सेकर हेच प्रदेशाध्यक्षRead More
Close