BALRATH Tag

Balrath Drivers Are Not Govt. Employees; Will Not Bow Down To Their Demands:ParrikarRead More

Posted On October 27, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

BALRATH FOR ITI STUDENTS

आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी धावणार ‘बालरथ’ आयटीआयमंत्री दीपक ढवळीकर यांनी दाखवला झेंडा फर्मागुडी, काणकोण, पणजी आणि मडगाव इथल्या आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन बालरथ प्रदान करण्यात आलेत. आयटीआय मंत्री दीपक ढवळीकर यांनी या बालरथांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी विविध आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.Read More

Posted On October 18, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

Bal Rath drivers, attendants go for strike

बालरथ कामगारांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू पुढील आठ दिवस बालरथांना लागणार ब्रेक ‘बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी’ ‘खासगी विद्यालयांकडून होणारा छळ थांबवावा’ ‘कामगारांना दहा ऐवजी बारा महिन्यांचे वेतन द्यावे’ विविध मागण्यांसाठी बालरथ कामगारांनी छेडले आंदोलन राज्यातील ३२६ सरकारी अनुदानित खासगी विद्यालयांतील बालरथांचे ८४४ चालक आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आठ दिवस काम बंद आंदोलन जाहीर केलंय. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारी आझाद मैदानावर करण्यात आली. यापुढील आठ दिवस हे सर्व कर्मचारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत आझाद मैदानावर धरणे धरणार आहेत. बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढRead More

Posted On June 8, 2016By Akshay LadIn Local, Off-Beat, Top Stories

BALRATH IN NO PARKING AREA

‘नो पार्किंग’मध्ये बालरथ, पार्किंग शुल्कासही नकार राजधानी पणजीत बालरथ चालकांचे आडमुठे धोरण राजधानीत पार्किंगची समस्या आधीच गंभीर असताना बालरथ चालक त्यात भर घालताहेत. हा प्रकार चर्च चौकात घडत असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली. या ठिकाणी ‘नो पार्किंग’च्या जागेत तीन बालरथ पार्क केले जात असल्यानं इतरांना त्याचा त्रास होताहे. शिवाय हे बालरथ चालक पार्किंग शुल्कही भरण्यास तयार नाही. हे सरकारी वाहन असल्यानं चालक शुल्क कसे भरणार? असा युक्तीवाद हे चालक करताहेत. आता महापालिका यावर काय तोडगा काढणार याकडे पणजीकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.Read More
Close