ban Tag

ताजी मासळी मंगळवारपासून ताटात मच्छिमारी बंदीचा काळ संपुष्टात नव्या मासेमारी मोसमासाठी मच्छीमार सज्ज महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांसह गोव्यातही मंगळवार दि. १ ऑगस्टपासून ६१ दिवसांच्या मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे गोमंतकीय मत्स्य खवय्यांच्या ताटात मंगळवारपासून ताजी मासळी येणाराहे. मासेमारी बंदीसाठी टाळे ठोकण्यात आलेल्या मालीम, शापोरा, कुटबण, वास्को, कुठ्ठाळी आणि तळपण या सहा मोठ्या जेटींवरील पेट्रोलपंप खुले करण्यात आलेत. या पेट्रोलपंपावरोन मच्छीमार ट्रॉलर्स आणि बोटींना डिझेल पुरवठा सुरू करण्यात आलाय.Read More
देशातील निधर्मी राज्यप्रणालीवर होताहेत आघात प्रदेश कॉंग्रेस राबवणार स्वाक्षरी मोहीम राष्ट्रपतींना देणार निवेदन : लुईझिन फालेरो साध्वी सरस्वती यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन यांची सरकारकडे मागणी गोव्याबरोबरच देशभरात निधर्मी राज्यप्रणालीवर आघात होत असून अल्पसंख्याकांची सुरक्षाही धोक्यात आलीये. याबाबत लवकरच स्वाक्षरी मोहीम राबवून राष्ट्रपतींना निवेदन सादर केलं जाईल, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार लुईझिन फालेरो यांनी पत्रकार परिषदे दिली. यावेळी साध्वी सरस्वती यांचाही फालेरो यांनी निषेध केला. साध्वीच्या विरोधात सरकारनं एफआयआर दाखल करावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.Read More
BAN SADVHI SARASWATI FROM ENTERING GOA: HEMA SARDESSAIRead More

Posted On May 4, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

WILL PUT BAN ON LED FISHING : PALYEKAR

एलईडी मासेमारीला पूर्णपणे बंदी घालणार मच्छीमारमंत्री विनोद पालयेकर यांची ग्वाही यांत्रिक मासेमारीमुळे ढासळते पर्यावरणाचे संतुलन एलईडी, यांत्रिक मच्छीमारी अत्यंत निषेधार्ह मच्छीमारमंत्री विनोद पालयेकर यांची तीव्र प्रतिक्रिया राज्यात एलईडी बल्ब लावून यांत्रिक पद्धतीनं केल्या जाणारी मच्छीमारी पूर्णपणे बंदी घालून पारंपरिक मासेमारीला प्रोत्साहन देण्याची ग्वाही मत्स्योद्योगमंत्री विनोद पालयेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मच्छीमार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर मंत्री पालयेकर बोलत होते.Read More
मद्यबंदीच्या निर्णयाचे शिवसेनेकडून जोरदार स्वागत कोणत्याही परिस्थितीत मद्याला प्रोत्साहन देऊ नये शिवसेनेच्या नेत्यांची सरकारकडे जोरदार मागणी नगरनियोजन मंत्र्यांच्या वक्तव्याचा केला तीव्र निषेध महामार्गालगतच्या मद्यविक्रीला आळा घालणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं गोवा राज्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. सामान्य नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हा जनहितकारी निर्णय घेतलाय. त्यामुळं सरकारनं काही बारमालकांच्या भल्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळ करू नये, असा इशारा शिवसेनेचे उपराज्यप्रमुख राजेश गावकर यांनी दिलाय. दरम्यान, मद्यविक्रेत्यांचा पुळका आलेल्या नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांचाही शिवसेनेनं तीव्र शब्दांत निषेध केलाय. दारू पिणे ही गोव्याची संस्कृती आहे आणि ते गोंयकारपणRead More
मद्यप्राशन करून रस्त्यावरील अन्य नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तळीराम चालकांना लगाम लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं समस्येच्या मुळावरच घाव घातलाय. सर्वोच्च न्यायालयानं सिक्कीम आणि मेघालय वगळता संपूर्ण देशभरात महामार्गांलगतची पाचशे मीटर परिघातील मद्यविक्री बंद करण्याचा आदेश दिलाय. न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार १ एप्रिलपासून ही मद्यालये बंद होणे अपेक्षित होते; मात्र गोव्यातील काही मद्यविक्रेत्यांनी दुकाने चालू ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केलाय. याप्रकरणी सरकार काहीतरी तोडगा काढेल, अशी अपेक्षा बाळगून ही मद्यविक्री चालू असून यावर अबकारी खातं आता काय भूमिका घेणार याकडे गोवेकरांचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना अबकारी अधिकारीRead More
Driving post drinking, especially on mountain roads, was always a road to a new high.The moment I would twist my motorcycle’s accelerator on serpentine paths, a smile would cross my lips. Perhaps to congratulate myself on how I could stretch the bike to its limits. Even if I crashed on the risky and difficult terrain, I would escape unhurt or with minor injuries. But on October 24, 1996, luck ran out on me. That’s when I was not driving. I was in the back seat of a car. My threeRead More
दोन महिन्यांनंतर मासेमारी बंदी उठली मासेमारीसाठी बोटी गेल्या समुद्रात मत्स्यखवय्यांचीही लगबग झाली सुरू दोन महिन्यांच्या बंदीनंतर राज्यातील मासेमारी सोमवार, १ ऑगस्टपासून सुरू झाला. अनेक बोटी आणि मच्छीमार मासेमारीसाठी सज्ज झाले असून मत्स्यप्रेमींना आता पाहिजे ते ताजे मासे खायला मिळतील, अशी अपेक्षा आहे. यंदा १ जून ते ३१ जुलै असा एकूण ६० दिवसांचा कालावधी मासेमारी बंदीसाठी आखण्यात आला होता. मत्स्यप्रेमींना तो संपण्याची आणि नवीन ताजे मासे मिळण्याची अपेक्षा होती. तो बंदीचा कालावधी एकदाचा संपुष्टात आला असून मासेमारीसाठी व मासे खरेदीसाठी सोमवारपासून गर्दी झाली होती. गोव्यातील मासेमारी बोटींवर काम करण्यासाठी कर्नाटक, ओरिसा,Read More

Posted On June 9, 2016By Akshay LadIn Local, Sports, Top Stories

TWO YEAR SUSPENSION FOR MARIA SHARAPOVA

The International Tennis Federation (ITF) on Wednesday finally declared its verdict in the three-month-long saga involving  Russian tennis star Maria Sharapova and her failed drug test. The federation announced a potentially career-ending two-year suspension for testing positive for a banned substance, meldonium. My initial reaction to the judgment was one of shock, instantly labelling it as “harsh”. After all, Sharapova had only been using the drug illegally for a couple of months (it had been added to the World Anti-Doping Agency’s prohibited substances list on 1 January, 2016, and Sharapova was notified of a positive testRead More
Close