bandh Tag

म्हापसा पालिकेवर व्यापाऱ्यांचा मोर्चा मोकळ्या जागेत परप्रांतीय व्यापाऱ्यांचे अतिक्रमण नव्या मार्केटनंतर मोकळ्या जागेत होणार होते पार्किंग पार्किंगसाठी केले जुन्या व्यापाऱ्यांचे स्थलांतर मग पार्किंगच्या जागेत नवी व्यापारी कुठून आले? संतप्त व्यापाऱ्यांचा पालिका मंडळाला सवाल नगरसेवकांच्या पाठींब्याने बाजारपेठे गैरप्रकारांना ऊत म्हापश्यातील व्यापाऱ्यांचा पालिका मंडळावर आरोप व्यापाऱ्यांपुढे पालिका मंडळाने घेतले नमते बाजारपेठेची संयुक्तपणे केली पाहणी बाजारपेठेतील देखरेख समिती आणि सोपो कंत्राटदारांच्या पाठिंब्याने म्हापसा बाजारपेठेत प्रचंड गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत सोमवारी इथल्या व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून पालिकेवर मोर्चा नेला. सकाळी मोठ्या संख्येनं व्यापारी आंदोलनकर्ते पालिकेसमोर जमा झाल्याचं पाहून नगराध्यक्षांनी तातडीनं त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चाRead More
कामगार संघटनांचा २ रोजी देशव्यापी बंद गोव्यातील औद्योगिक वसाहती राहणार बंद सातव्या वेतन आयोगाचा कामगार संघटनांकडून निषेध गोवा कामगार संघटनेची पणजीत बंदसाठी जागृती बड्या उद्योजकांच्या हातचं बाहुलं बनलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात सर्व कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये राज्यातील सर्व औद्योगिक, खाण, बंदर कामगार तसंच सरकारी बँक आणि विमा महामंडळाचे कर्मचारी भाग घेणार आहे. यामुळे राज्यातील औद्योगिक वसाहती बंद राहणार आहेत. या बंदविषयी जागृती करण्यासाठी ‘गोवा कामगार संघटने’नं बुधवारी पणजीत जागृती मोहीम राबवली. यावेळी कामगार नेत्यांनी सातव्या वेतन आयोगाचा निषेध केला.Read More
Some 15 crore workers across India are on a “Bharat Bandh” or one-day strike against changes in labour laws that they believe will put jobs at risk 10 trade unions are demanding that the government dump plans to sell off stakes in state-run companies and shut down unproductive factories. Instead, the sick units should be revived, say unions. Trade unions claim that if the government amends key laws – Factory Establishment Act, Bonus Act and Industrial relations – 75 per cent of the workforce will be out of the purviewRead More
Close