BANDORA Tag

Bandora loses confidence in sarpanchRead More
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा भोंगळ कारभार बांदोडाच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप पत्रकार परिषद घेऊन मंडळाचा कारभार आणला चव्हाट्यावर बांदोडा पंचायतक्षेत्रात सुरू असलेल्या सांडपाणी प्रकल्पामुळं प्रदूषणात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त करत इथल्या ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली असता मंडळानं कारवाई करण्याऐवजी निव्वळ कागदी घोडं नाचवत आपल्या भोंगळ कारभाराचा नमुद सादर केलाय. यावर तक्रारदारासोबत स्थानिकांनी पत्रकार परिषदे घेऊन मंडळावर संताप व्यक्त केलाय.Read More
यंदापासून मडकईतून नरकासुर होणार हद्दपार २९ रोजी बांदोडा मैदानावर होणार श्रीकृष्ण पूजन मडकई मतदारसंघाच्या सहा पंचायतींचा कौतुकास्पद निर्णय नरकासुरी प्रवृत्तीतून युवा पिढी बाहेर पडावी, यासाठी मडकई मतदारसंघातील सहा पंचायतींनी एकत्रित येऊन श्रीकृष्ण पूजनाचा अभिनव संकल्प केलाय. या विषयीची सविस्तर माहिती कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार बांदोडा मैदानावर २९ रोजी संध्याकाळी श्रीकृष्ण पूजन, गायन आणि फराळाची व्यवस्था करण्यात आल्याचं कवळेकर यांनी सांगितलं. दिवाळीत नरकासुर दहन होताचं आतषबाजी आणि पोह्यांचं वाटप करून तोंड गोड करण्याची परंपरा गोव्यात आहे. १६ हजार उपवर युवतींना वासनांध नरकासुराच्या तावडीतून श्रीकृष्णानं मुक्त केल्याचीRead More
Close