BBSM Tag

‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ची म्हापशात निदर्शने इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करण्याची मागणीRead More
नव्या कोकणी-मराठी शाळांना परवानगी नाकारली ‘भाभासुमं’ने सरकारवर डागली झणझणीत तोफ कोकणी – मराठी शाळांच्या अनुदान योजना निव्वळ कागदावरच प्रा. सुभाष वेलिंगकर यांची घणाघाती टीका नव्या कोकणी आणि मराठी शाळांना परवानगी नाकारून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारतीय भाषांवर अन्याय केल्याची टीका भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केलीये. राज्य सरकारनं कोकणी आणि मराठी शाळांसाठी अनुदान देण्याची घोषणा केली होती; मात्र या घोषणेचा एकही पैसा अद्याप शाळांपर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप वेलिंगकर यांनी यावेळी केला.Read More
‘भाभासुमं’ची स्थापन इंग्रजी विरोध करण्यासाठी मराठी राजभाषेसाठी ‘भाभासुमं’चे व्यासपीठ नाही प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा पत्रकार परिषदेत खुलासा भारतीय भाषा सुरक्षा मंचची स्थापना ‘मराठी राजभाषेसाठी झालेली नाही. इंग्रजीच्या विरोधात लढण्यासाठी झालीये. त्यामुळं मराठी राजभाषा समितीनं घेतलेल्या भूमिकेला मंच पाठिंबा देऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी पेडणे इथल्या पत्रकार परिषदेत दिलंय.Read More

Posted On September 17, 2016By Akshay LadIn Local, People, Politics

DEFENSE MINISTER PARRIKAR HITS AT BBSM IN BJP MEET

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जागर सुरू प्रदेश कार्यकारिणीने सुरू केल्या कार्यकर्त्यांच्या बैठका गोमंतक मराठा समाज सभागृहात बैठकीस प्रारंभ संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कार्यकर्त्यांन केले मार्गदर्शन मुख्यमंत्री पार्सेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधले सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे केले आवाहन विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्याचा दिला मंत्र बैठकीला काही आमदार राहिले अनुपस्थिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात चैतन्य निर्माण करून त्यांना अधिक सक्रिय करण्याच्या हेतूनं सत्ताधारी भाजपनं शनिवारपासून जागर सुरू केला. शनिवारी पणजीतील गोमंतक मराठा समाज सभागृहात भाजपच्या मुख्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत संरक्षणमंत्रीRead More
‘भाभासुमंच’ने निवडणूक रिंगणात उतरणार ३५ मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची केली घोषणा ‘मगो’ला भाजपशी युती तोडण्याचं केलं आवाहन भारतीय भाषा सुरक्षा मंचनं २०१२ साली उभारलेल्या आंदोलनाचा लाभ उठवून भाजपनं सत्ता बळकावली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी भाषाप्रेमींच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा दगाबाज भाजपला धडा शिकवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत ३५ जाग्यांवर उमदेवार उभे करण्याची घोषणा सोमवारी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं भाजपशी युती तोडली तरच मंच मगोला पाठिंबा देईल, असा इशाराही मंचनं यावेळी दिला.Read More

Posted On August 16, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

BBSM SHOWS BLACK FLAGS TO CM

म्हापशात ‘भाभासुमं’ने मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करण्याची केली मागणी पोलिसांनी काळे झेंडे काढून घेण्याचा केला प्रयत्न पत्रकारांचे कॅमेरे पाहून पोलिसांनी घेतली मवाळ भूमिका एका बाजूनं म्हापसा पोलीस स्थानकाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होत असतानाचं ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’च्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना काळे बावटे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. भाषाप्रेमी आंदोलन करत असल्याची माहिती मिळताचं पोलिसांनी ते आंदोलन चिरडण्याची पुरेपूर तयारी केली होती. याचा सुगावा लागताचं पत्रकारही त्या ठिकाणी पोहोचले. याप्रसंगी पोलिसांनी आंदोलकांच्या हातातील काळे झेंडे काढून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पत्रकारांचे कॅमेरे पाहून त्यांनी आपले मनसुबेRead More
ताळगावात ‘भाभासुमं’च्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद इंग्रजीचे अनुदान बंद होईपर्यंत लढा देण्याचा निर्धार फोंड्यातील मेळाव्याला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं दिलेला जाहीर पाठिंबा यामुळं भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या नेत्यांमध्ये दांडगा उत्साह संचारलाय. मंचच्या नेत्यांनी आंदोलन पुढे चालू ठेवत शनिवारी ताळगाव प्रभागाचा मेळावा घेतला. त्यालाही भाषाप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. जोपर्यंत इंग्रजीचं अनुदान बंद केलं जात नाही, तोपर्यंत हा लढा चालू ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.Read More
माध्यम प्रश्नी संघ व भाजप कार्यकर्त्यांचा काही संबंध नाही दाबोळी भाजप मंडळRead More
Yet another committee formed to solve MOI issueRead More
Close