BEAUTIFICATION Tag

VASCO LOCALS DEMANDS BEAUTIFICATION OF NEW VADDEM LAKE BEFORE CHATURTHIRead More
सौंदर्यीकरण केलेल्या भागाला दीड वर्षांतच विद्रूप स्वरूप सरकारच्या कोट्यवधी रुपये गेले पाण्यात आल्तिनो – पणजीतील नागरिकांचा खडा सवाल निरुपयोगी जागेवर सुशोभिकरण कशासाठी? आल्तिनोतील नागरिकांचा जीएसआयडीसीला सवालRead More
साळगावातील सल्मोना झऱ्याचे सौंदर्यीकरण करा इतिहासतज्ञ प्रज्वल साखरदांडे यांची मागणी साळगावातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सल्मोना झऱ्याला बकाल स्वरूप आलंय. या झऱ्याचं लवकरात लवकर सौंदर्यीकरण करावं, अशी मागणी इतिहासतज्ञ प्रज्वल साखरदांडे यांनी केलीये.Read More
पणजीचे आझाद मैदान होणार सुंदर सौंदर्यीकरणाचा संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती सुमारे २.५२ कोटी खर्चून पणजीच्या आझाद मैदानाची दुरुस्ती आणि सौंदर्यीकरण हाती घेण्यात आलंय. या कामाचा शुभारंभ संरक्षमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि गोवा पायाभूत विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रमोद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
श्री शांतादुर्गा देवस्थान परिसराचे सौंदर्यीकरण सुरू गुरुदास शिरोडकर यांच्या हस्ते कामाची पायाभरणी आठ महिन्यांत हा प्रकल्प होणार पूर्ण पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्राकडून १०० कोटी मंजूर कळंगूट मतदारसंघात ५० टक्के निधी खर्च करणार जीटीडीसी अधिकारी गुरुदास शिरोडकर यांची माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळामार्फत कळंगूटमधील श्री शांतादुर्गा देवस्थान परिसराचे सौंदर्यीकरण हाती घेण्यात आलंय. या कामाची पायाभरणी गुरुवारी महामंडळाचे अधिकारी गुरुदास शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रकल्पावर सुमारे १ कोटी १६ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून आठ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण केला जाणाराहे. गोव्यातील महत्त्वाच्या स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून १००Read More
कांदोळी, बागा परिसरात ३०० कचरापेट्या संपूर्ण किनारा दिसणार चकाचक आमदार मायकल लोबो यांची माहिती कळंगूट ते बागा भाग कायम चकाचक राहावा, यासाठी जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्याहेत. या भागांत पर्यटकांची नेहमीचं रेलचेल असते, त्यामुळं संपूर्ण परिसरात तब्बल तीनशे कचरापेट्या ठेवल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली.कांदोळी तिठ्याचे होणार सौंदर्यीकरण अब्बा द फरिया यांचा पुतळा उभारणार आमदार मायकल लोबो यांची माहिती कांदोळीतील तिठ्यावर संमोहनाचे निर्माते अब्बा द फरिया यांचा पुतळा उभारण्यात येणार असून या भागातील दुकानगळ्यांचं नूतनीकरण करण्यात येईल, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली. दरम्यान, पत्रकार परिषद घेतल्यानंतर लोबो यांनीRead More
म्हापसा शहरात ‘जी-सुडा’मार्फत पथदीप, सौंदर्यीकरण नगराध्यक्ष फळारी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ सुमारे १.१५ लाख खर्चून होणार काम गोवा राज्य नगरविकास यंत्रणेमार्फत १ कोटी १५ लाख रुपये खर्चून म्हापसा शहरात पथदीप आणि सौंदर्यीकरण करण्यात येताहे. या कामाचं उद्घाटन नगराध्यक्ष संदीप फळारी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं. यावेळी नगरसेवक सुधीर कांदोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
सांगे मतदारसंघात लवकरच दोन पर्यटन प्रकल्प बुडबुड्याची तळी, दत्तगुफा मंदिराचा होणार विकास पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचे आश्वासन सांगे मतदारसंघातील बुडबुड्याची तळी आणि दत्तगुफा मंदिर ही दोन ठिकाणे पर्यटनदृष्ट्या विकसित केली जाणाराहेत. त्यासाठी अनुक्रमे २ कोटी ५२ लाख आणि २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणाराहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सोमवारी सभागृहाला दिली. आमदार सुभाष फळदेसाई यांनी याविषयी प्रश्न प्रश्न विचारला होता. दरम्यान, साळावली धरणाकडेलाही कॉटेजिस खाजगी उद्योगांना दिले जाणाराहेत. त्यासाठी तयारी केल्याची माहिती मंत्री परुळेकर यांनी दिली.Read More
डिचोली : सौंदर्यीकरण केलेल्या कामाचे लोकार्पणRead More
Close