BICHOLIM Tag

Posted On June 6, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

ITI-Bicholim Gets 3 New Courses

डिचोलीतील आयटीआयमध्ये तीन नवे कोर्स संस्थेच्या प्राचार्यांनी दिली नव्या कोर्सेची माहिती डिचोलीच्या तंत्रशिक्षण संस्थेमध्ये १५ विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. आता या कोर्सेसमध्ये आणखी तीन विषयांची भर पडलीये. त्यानुसार यंदापासून प्रिंट आणि मीडिया, रिन्युएबल एनर्जी आणि गारमेंट्स अँड सेल हे तीन विषय सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या प्राचार्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.Read More

Posted On December 14, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

Mob of Sesa workers gherao Bicholim PS

‘सेसा’च्या दोन कामगारांना मारहाण डिचोली पोलिसांत तक्रार दाखल; अकरा जणांना केली अटक आंदोलन झुगारून दोघेजण कामावर गेल्यानं तणाव पोलिसांनी ११ कामगारांना अटक केल्यानं पोलीस स्थानकालाही घेराव कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांनाही आणले जेरीस ‘सेसा’ मायनिंग कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात गेले ५८ दिवस चालू असलेल्या संघर्षाला बुधवारी सकाळी वेगळे वळण लागलं. दोन कामगार आंदोलनाला छेद देऊन कामावर रुजू झाल्याचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या अन्य कामगारांनी त्यांना मारहाण केली. जगदीश आरोंदेकर आणि गोविंद लावणीस अशी मारहाण झालेल्या कामगारांची नावं आहेत. बुधवारी सायंकाळी कामावरून आलेल्या या कामगारांना सुमारे शंभर जणांच्या जमावाने घेरुन धक्काबुक्की,Read More
डिचोली : सौंदर्यीकरण केलेल्या कामाचे लोकार्पणRead More
Close