BIKE Tag

Posted On July 27, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

BIKE ROBBERY IN PANAJI CAUGHT ON CCTV

पणजी – कॉर्तिन इथून दुचाकीचे चोरी बंटी-बबलीने चलाखीने पळवली दुचाकी बंटी – बबलीचा चेहरा सीसीटीव्हीत कैद पणजी पोलिसांत तक्रार दाखल राजधानी पणजीत एका बंटी बबलीने घराशेजारीच पार्क करून ठेवलेली दुचाकी पळवल्यानं खळबळ माजली. या बंटी बबलीचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी या बंटी बबलीच्या हातात बेड्या ठोकल्या.Read More
अबब! दुचाकीत घुसला साप दुचाकी चालकाला फुटला घाम मिलिटरी कॅम्पजवळील प्रकार सापाला पकडताना फुटला घाम मॅकेनिकला बोलवून खोलली दुचाकी राजधानी पणजीमध्ये एका दुचाकीच्या इंजिनमध्ये सापाचं पिल्लू घुसल्यानं चालकासह बघ्यांची भंबेरी उडाली. हा प्रकार पणजीतील मिलिटरी कॅम्पजवळ घडला. अथक परिश्रमानंतर या सापाला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं.Read More
CAFE BULLET GOA COMPLETES THEIR BIKE RIDE TO LADAKHRead More
ऑस्ट्रेलियाहून गोव्यापर्यंत दुचाकीने प्रवास खोर्लीतील युवक आणि युवतीचा विक्रम सुमारे २६ हजार किमी बाईकने केला प्रवास खोर्लीतील आयरॉन आणि साशा या जोडीनं ऑस्ट्रेलियाहून गोव्यापर्यंत तब्बल २६ हजार किलोमीटर अंतर दुचाकीनं प्रवास करून विक्रम केला. या प्रवासाची सांगता शनिवारी पणजी इथल्या जुन्या सचिवालयाजवळ झाली. यावेळी त्यांच्या मित्रपरिवारानं त्यांचं जोरदार स्वागत केलं.Read More
Close