BIRTHDAY Tag

VARIOUS PROGRAMS ON OCCASION OF MODI’S BIRTHDAYRead More
षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा भव्य नागरी सत्कार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर गेले भारावून असंख्य चाहत्यांच्या समोर झाला सत्कार सोहळा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील षष्ठ्यब्दीपूर्ती वाढदिवस समितीनं ताळगावच्या कम्युनिटी हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गोवा प्रभारी पुरुषोत्तम रूपाला यांची खास उपस्थिती या सोहळ्याला लाभली. यावेळी भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.Read More
मुख्यमंत्र्यांची ४ रोजी षष्ट्यब्दीपूर्ती ताळगावात भाजपतर्फे होणार जाहीर सत्कार उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा ४ जुलै रोजी साठावा वाढदिवस. या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त ५ जुलै ताळगावच्या कम्युनिस्ट हॉलमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणाराहे, अशी मागणी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, उद्योगमंत्री महादेव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
Close