BJP Tag

सरकार चालवण्यात सरकार अपयशी कॉंग्रेस आमदार अमित देशमुख यांची टीका केंद्रात तीन वर्षे सत्तेत राहिलेले मोदी सरकार देशाचा कारभार चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची खरमरीत टीका अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव तथा आमदार अमित देशमुख केलीये. पणजीतील कॉंग्रेस भवनात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार लुईझिन फालेरो, कॉंग्रेस विधिमंडळ गटनेते बाबू कवळेकर आदी कॉंग्रेसनेते उपस्थित होते.Read More
गोव्यात १९७८च्या कायद्यानुसार गोहत्या बंदी असताना भाजपचे केंद्रीय नेते गोव्यात येऊन अकारण गैरसमज पसरवत असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. गोव्यात बैल आणि म्हैस यांचे मांस खाल्ले जाते. हे मांस गायीचे असल्याचा गैरसमज पसरवून गोव्यात धार्मिक कलह निर्माण केला जात असल्याचाही आरोप फालेरो यांनी यावेळी केला.Read More
बंदीक्षेत्रातील मद्यविक्रेत्यांचा प्रश्न खाणीनंतर पर्यटनाचाही होणार ऱ्हास मद्यविक्रेत्यांचा प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश लुईझिन यांची सरकारवर खरमरीत टीका महामार्गालगतच्या मद्यविक्रेत्यांचा प्रश्न सोडवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. या प्रश्नावर सरकार अजिबात गंभीर नाही. यापूर्वी खाणी बंद केल्या आता पर्यटनाचा ऱ्हास केला जाताहे. सरकारनं याबाबत त्वरित गंभीर व्हावं, अशी मागणी फालेरो यांनी यावेळी केली.Read More
महामार्गालगतच्या मद्यविक्री बंदीचे प्रकरण महामार्ग रुपांतरणासाठी चालढकल का? कॉंग्रेस प्रवक्त्यांचा सरकारला प्रश्न महामार्गालगतच्या मद्यविक्रेत्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र आणि राजस्थाननं महामार्गांच्या रुपांतरणाची प्रक्रिया सुरू केलीये. मग गोवा सरकार कशाला चालढकल करत आहे, असा प्रश्न कॉंग्रेस नेत्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय. या पत्रकर परिषदेत प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस आणि यतीश नाईक उपस्थित होते.Read More
पर्रीकर यांच्यासाठी आमदारकीचा त्याग करण्यास तयार आमदार नीलेश काब्राल यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक लढावी लागणाराहे. त्यासाठी भाजपच्या एका आमदाराला राजीनामा द्यावा लागणाराहे; मात्र तो आमदार कोण यावरून सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. यामध्ये कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्याही नावाची चर्चा आहे. याविषयी आमदार काब्राल यांना पत्रकारांनी छेडले असता. त्यांनी या चर्चेला दुजोरा दिला. पर्रीकर यांच्यासाठी कोणतीही अट न ठेवता राजिनामा द्यायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार काब्राल यांनी व्यक्त केलीये.Read More
विश्वजित यांनी राजकारणात सुरू केले नवे डावपेच तडकाफडकी पक्ष बदलण्याची परंपरा केली सुरूRead More

Posted On April 6, 2017By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

VISHWAJEET RANE JOINS BJP

कॉंग्रेसवर नाराज बनलेले विश्वजित अखेर भाजपमध्ये विश्वजित राणे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश भाजपच्या मंत्रीमंडळात मिळणार विश्वजित यांना स्थानRead More
भाजप प्रवेशाबद्दल लोकांशी चर्चा करून घेतला जाईल निर्णय : विश्वजित राणे राणेंना पर्रीकर मंत्रीमंडळात मंत्रिपद राखीव ?Read More

Posted On March 25, 2017By adminIn Politics, Top Stories

BJP+GOA FORWARD ALLIANCE IN DANGER?

गोवा फॉरवर्डच्या नेत्यांची भाजपविरोधी विधाने सुरू कॉंग्रेसचा नेता ठरला नाही म्हणून भाजपला पाठिंबा जलस्रोतमंत्री पालयेकर यांचे कार्यकर्ते मिल्टन यांचे विधान जलस्रोतमंत्री पालयेकर यांची मिल्टन यांना मूकसंमती भाजपला गोवा फॉरवर्डशी मैत्री महागात पडण्याची चिन्हे सरकार स्थापन होऊन अजून पंधरा दिवस झाले नाहीत तोवरच गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी भाजपच्या विरोधात विधाने करण्यास आरंभ केलाय. त्यामुळं ‘गोवा फॉरवर्ड’शी गाठ बांधून सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या भाजपला ही गाठ महागात पडण्याची चिन्हं आतापासूनच दिसू लागलेत. शनिवारी हणजुणे येथील सेंट मायकल वाड्यावर नवा ट्रान्सफार्मर बसवण्यात आला. या ट्रान्सफार्मरचं उद्घाटन जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पालयेकरRead More

Posted On March 24, 2017By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

GOA BUDGET 2017: BJP PRAISES GOA BUDGET

भाजप नेत्यांनी अर्थसंकल्पाची केली स्तुती अल्प कालावधीत दिला सर्वसमावेशक अर्थसंकल्प प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर, तानवडे यांची प्रतिक्रिया सरकार स्थापनेनंतर भाजपप्रणीत सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि ज्येष्ठ नेते सदानंद तानवडे यांनी त्याचे कौतुक केले. अत्यंत कमी कालावधीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प दिल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी व्यक्त केलीये.Read More
Close