BJP Tag

Posted On September 21, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

BJP MGP ALLIANCE WILL CONTINUE : TENDULKAR

मगोशी युती कायम, जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांची प्रतिक्रिया दरम्यान, मंत्री ढवळीकर यांनी दाबोळी मतदारसंघाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत भाजपनं मात्र थंड भूमिका घेतलीये. भाजपशी मगोशी असलेली युती कायम राहील. जागावाटपाच्या प्रश्नावरही योग्यप्रकारे तोडगा निघेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केलीये.Read More

Posted On September 19, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

DIGITAL GOA SCHEME NEW DRAMA BY BJP : CONGRESS

‘डिजीटल गोवा’ योजना म्हणजे निवडणूक फंडा कॉंग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांची टीका राज्यातील १८ ते ३५ वयोगटातील सर्व युवा-युवतींना येत्या नोव्हेंबरपासून खास ‘डिजीटल गोवा’ योजनेअंतर्गत प्रती महिना थ्रीजी किंवा फोरजीची एक जीबी मोबाईल इंटरनेट सेवा तसंच १०० मिनिटांचा टॉक टाईम मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलीये. हा सर्व निवडणुकीचा फंडा असल्याची टीका कॉंग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी केलीये.Read More

Posted On September 19, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

BJP WORRIED ABOUT MGP’S POPULARITY?

मगोच्या विस्तारीकरणामुळे भाजपची चिंता वाढली मडकईकर, कवळेकर, सावळवर मगोची नजर भाजपशी युती कायम राहणार : ढवळीकर यांचा खुलासा मगो पक्षाने चालविलेले विस्तारीकरण सध्या भाजपसाठी चिंताजनक ठरले आहे. युतीचा घटक पक्ष असलेल्या मगो पक्षाकडे सध्या अपक्ष व काँग्रेसचे आमदार आकर्षित होऊ लागले आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीनंतर मगोचे बळ वाढले तर ते भाजपसाठी धोक्याचे आहे, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. यामुळे मगोच्या हालचालीबाबत सध्या भाजपमध्ये गांभीर्याने चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपशी असलेली युती कायम राहील; जागा वाटपाबाबतचा निर्णय निवडणूक अधिसूचनेनंतर घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी पत्रकारांनाRead More

Posted On September 17, 2016By Akshay LadIn Local, People, Politics

DEFENSE MINISTER PARRIKAR HITS AT BBSM IN BJP MEET

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जागर सुरू प्रदेश कार्यकारिणीने सुरू केल्या कार्यकर्त्यांच्या बैठका गोमंतक मराठा समाज सभागृहात बैठकीस प्रारंभ संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कार्यकर्त्यांन केले मार्गदर्शन मुख्यमंत्री पार्सेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधले सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे केले आवाहन विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्याचा दिला मंत्र बैठकीला काही आमदार राहिले अनुपस्थिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात चैतन्य निर्माण करून त्यांना अधिक सक्रिय करण्याच्या हेतूनं सत्ताधारी भाजपनं शनिवारपासून जागर सुरू केला. शनिवारी पणजीतील गोमंतक मराठा समाज सभागृहात भाजपच्या मुख्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत संरक्षणमंत्रीRead More

Posted On September 16, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

MEETING OF BJP EXECUTIVE MEMBERS FROM SATURDAY

भाजप कार्यकारिणीच्या शनिवारपासून बैठका संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर लावणार उपस्थिती विधानसभा निवडणुकीची रणनीती आखणार प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची माहिती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळकट करण्यासाठी भाजपची कार्यकारी समिती शनिवारपासून कार्यकर्त्यांच्या बैठका घेणाराहे. त्यानुसार मुख्य बैठक शनिवारी होईल. त्यानंतर रविवारी महिला मोर्चाची बैठक घेतली जाईल. २ ऑक्टोबरला युवा मोर्चाची बैठक होईल. या बैठकांमध्ये निवडणुकीची रणनीती आखली जाणारा असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकींना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहणार असल्याचं तेंडुलकर यांनी यावेळी सांगितलं.Read More
aap vs bjp

Posted On August 23, 2016By Akshay LadIn Politics, Top Stories

AAP accepts BJP’s debate challenge

भाजपचे जाहीर चर्चेचं आव्हानं ‘आप’नं स्वीकारलं जनतेच्या दरबारात चर्चा करण्याचे केले आवाहन भारतीय जनता पक्षानं सोमवारी दिल्लीतील भ्रष्टाचार आणि गोव्यातील विकासावर आम आदमी पक्षाला जाहीर चर्चेचं आव्हानं दिलं होत. हे आव्हानं आम आदमी पक्षानं मंगळवारी स्वीकारलं. मात्र ही चर्चा जनतेच्या समोर व्हावी, अशी सूचना पक्षानं केलीये.Read More
भाजपचे जाहीर चर्चेचं आव्हानं ‘आप’नं स्वीकारलं जनतेच्या दरबारात चर्चा करण्याचे केले आवाहन भारतीय जनता पक्षानं सोमवारी दिल्लीतील भ्रष्टाचार आणि गोव्यातील विकासावर आम आदमी पक्षाला जाहीर चर्चेचं आव्हानं दिलं होत. हे आव्हानं आम आदमी पक्षानं मंगळवारी स्वीकारलं. मात्र ही चर्चा जनतेच्या समोर व्हावी, अशी सूचना पक्षानं केलीये.Read More

Posted On August 9, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

MINORITY JOINS BJP

MINORITY JOINS BJPRead More
दाबोळीत भाजपला पोषक वातावरण , मागोला मतदार संघ देण्याची गरज नाही दाबोळी भाजप मंडळRead More
माध्यम प्रश्नी संघ व भाजप कार्यकर्त्यांचा काही संबंध नाही दाबोळी भाजप मंडळRead More
Close