Bollywood Tag

Posted On June 30, 2016By Akshay LadIn Entertainment, Top Stories

Watch Akshay Kumar in Rustom trailer

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘रुस्तम’ या चित्रपटात अक्षय नेव्ही ऑफीसरच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ‘रुस्तम’चा ट्रेलर पहाण्यासाठी येथे क्लिक करा  पारसी समाजानं या देशाला दिलेल्या प्रचंड योगदानामुळे अक्षय पारसी लोकांचा फॅन आहे. त्यामुळे आपल्या पारसी अधिका-याची भूमिका साकारायला मिळत असल्याने खूप आनंद असल्याचे अक्षयने म्हटले आहे. १२ ऑगस्ट रोजी  ’रुस्तम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसह अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आणि इशा गुप्ता या दोघीही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.Read More
Close