आयजीपी सुनील गर्ग लाचखोरी प्रकरण मुख्य सचिव करताहेत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांचा आरोप गोवा पोलीस खात्यात असलेले आयजीपी सुनील गर्ग यांच्या विरोधात तक्रार...
‘लुईस बर्जर’सारखे नवे प्रकरण आले समोर ‘स्मिथ’ कंपनीकडून १६ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आम आदमीनं केली एफआयआर दाखल करण्याची मागणी गोव्यात गाजलेल्या लुईस बर्जर जायका...
जिल्हाधिकारी भ्रष्ट असल्यास महसूलमंत्र्यांची चौकशी होणे गरजेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची मागणी उच्चपदस्थ अधिकारी भ्रष्टाचारात सापडणे, प्रशासन भ्रष्ट झाल्याचे द्योतक विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची...
पोलीस महानिरीक्षकांनी कथित लाच घेतल्याचे प्रकरण तक्रारीची फाईल मुख्य सचिवांकडे पोहोचली लाचप्रकरणाचा तपास सोमवारपासून सुरू होणार मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांनी दिली माहिती पोलीस महानिरीक्षक...
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार तक्रार नोंदवण्यासाठी पाच लाखांची लाच घेतल्याचा आरोप मुन्नालाल हलवाई यांनी एसीबीकडे दिली रीतसर तक्रार तक्रारीची प्रत मुख्यमंत्र्यांना सादर फोंडा...