brics Tag

ब्रिक्स संपली; विकासाचा डोलाराही ढासळला महामार्गावरील फोडलेल्या दुभाजकामुळे वाहतुकीला अडथळ दाबोळी ते वर्णापर्यंतच्या विकासाची गेली रया महामार्गाकडेला लावलेली शोभेची झाडे बनली गुरांचा चारा महामार्गावरील पथदीपांची वीज झाली गायब ब्रिक्स परिषदेत येणाऱ्या पाहुण्यांच्या सोयीसाठी दाबोळी विमानतळावर ‘एनएच १७ बी’ या महामार्गावरील दुभाजक फोडण्यात आला होता. तो पूर्ववत न केल्यानं या ठिकाणी वाहतूक धोकादायक बनलीये. या प्रकारावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिकांनी केलीये. दरम्यान, ब्रिक्ससाठी दाबोळी विमानतळ ते वेर्णापर्यंतचा महामार्ग शोभेच्या झाडांनी सुशोभित करण्यात आला होता. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. आता ही झाडं भटक्या जनावरांचा चारा बनलीयेत. याRead More

Posted On October 18, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

BRICS SUMMIT A HUGE SUCCESS : CM

ब्रिक्स परिषदेचे यशस्वी आयोजन अतिथींनी केली आयोजनाची प्रशंसा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती गोवा सरकारनं ब्रिक्स परिषदेचं उत्तम आयोजन केल्याची पोचपावती विदेशी पाहुण्यांनी दिली. त्यामुळं परिषदेच्या एकूण आयोजनात गोवा सरकार यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली.Read More
BRICS nations condemn terror attacks on IndiaRead More
मोबाईल टॉवरला विरोध करणाऱ्यांची गैर नाही ‘ब्रिक्स परिषदे’च्या पार्श्वभूमीवर मोबाईल टॉवर उभारणार विरोध केल्यास सरकार उपसणार हत्यार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा इशारा गोव्यात मोबाईल टॉवरला विरोध अज्ञानातून मोबाईल टॉवरचा आरोग्याशी संबंध नाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा खुलासा एका बाजूनं आयटी क्षेत्रात गोव्याचा विकास चालू असताना दुसऱ्या बाजूनं काहीजण मोबाईल टॉवरला विरोध करताहे. हा विरोध केवळ अज्ञानातून असल्याची टीका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलीये. सध्या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉवर उभारले जाणाराहेत. त्याला स्थानिक पंचायतीनी सहकार्य करावं, अन्यथा सरकारला हत्यारं उपसावी लागतील, असा सज्जड इशारा मख्यमंत्री पार्सेकर यांनी दिलाय.Read More
The Environment Ministers of BRICS countries held a two days meeting wherein the countries agreed on a MoU and announced setting up of a Joint Working Group, institutionalizing their mutual co-operation on environmental related issues. Addressing a press conference today at the venue of the meeting in South Goa, Minister for Environment, Forest and Climate Change (MoEFCC), BRICS, Shri. Anil Madhav Dave, said that the areas agreed for mutual co-operation are abatement and control of air and water pollution, efficient management of solid and liquid waste, climate change and conservationRead More
ब्रिक्स परिषदेच्या तयारीचा घेतला आढावा ‘ब्रिक्स परिषद’ गोव्यासाठी मोठे आव्हान ‘ब्रिक्स परिषदे’साठी गोवा सरकारची जय्यत तयारी २ सप्टेंबरला पुन्हा घेणार तयारीच आढावा ‘ब्रिक्स परिषदे’मुळे गोव्याचा होणार जगभर नावलौकिक मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ‘ब्रिक्स परिषदे’साठी गोवा सरकारनं जय्यत तयारी केलीये. या तयारीचा नुकताच आढावा घेण्यात आला असून पुढील आढावा बैठक २ सप्टेंबरला होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यावेळी दिली.Read More

Posted On July 8, 2016By Akshay LadIn National News, Top Stories

BRICS meet on drug abuse today

Home Minister Rajnath Singh inaugurated BRICS Heads of Drug Control Agencies Working Group meeting in the national capital on Friday. Deliberations on issues related to money laundering and smuggling of drugs took place during the meeting. Addressing the second such meeting, Rajnath Singh said illegal drug trafficking leads to problems related to social, financial and national security. Representatives of BRICS member nations will evaluate the drug abuse situation in the member countries and analyse the legislations of BRICS member states as well as devise modalities to share the best practicesRead More
Prime Minister Narendra Modi has asked Goa chief minister Laxmikant Parsekar to use the Brazil, Russia, India, China and South Africa (Brics) summit as an opportunity to showcase Goa as India’s best tourist destination, at a meeting held in Delhi on Tuesday. At the meeting held to discuss arrangements for the Brics summit, Modi told Parsekar that he had three other cities in mind for the October summit, but has finalized Goa as the venue. Parsekar informed the PM about the arrangements for the summit planned by his government.The chiefRead More
Close