BUDGET Tag

Posted On February 22, 2018By adminIn Politics, Top Stories

Ministers, MLA’s Reaction To Goa Budget

Ministers, MLA’s Reaction To Goa BudgetRead More
Only Hours After Leaving Mumbai Hospital, Manohar Parrikar Presents Budget In The Assembly!Read More
Budget session of Goa Assembly begins, Governor addresses HouseRead More
कॉंग्रेस नेत्यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केलीये. या अर्थसंकल्पात कोणतेही नवीन मुद्दे नाहीत. गेल्याच अर्थसंकल्पातील मुद्दे पुन्हा मांडल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस आमदारांनी केली.Read More

Posted On March 24, 2017By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

GOA BUDGET 2017: BJP PRAISES GOA BUDGET

भाजप नेत्यांनी अर्थसंकल्पाची केली स्तुती अल्प कालावधीत दिला सर्वसमावेशक अर्थसंकल्प प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर, तानवडे यांची प्रतिक्रिया सरकार स्थापनेनंतर भाजपप्रणीत सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि ज्येष्ठ नेते सदानंद तानवडे यांनी त्याचे कौतुक केले. अत्यंत कमी कालावधीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प दिल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी व्यक्त केलीये.Read More
भिकाऱ्यांसाठी पुनर्वसन केंद्रे उभारणार गोवा भिकारीमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध गोव्यातील भिकाऱ्यांची समस्या निकालात काढण्यासाठी सरकारनं पावलं उचललीयेत. सध्या गोव्यात असलेल्या भिकाऱ्यांसाठी पुनर्वसन केंद्र उभारलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी दिलं.Read More
दयानंद सुरक्षा, लाडली लक्ष्मी आणि गृहआधारचे होणार अवलोकन अवलोकनानंतरच योजनेच्या निधीत होणार वाढ दरम्यान, दयानंद सामाजिक सुरक्षा, लाडली लक्ष्मी आणि गृहआधार योजनेत सरकारनं कोणतीच भर घातलेली नाही. या तिन्ही योजनांचं प्रथम अवलोकन केलं जाणाराहे. त्यानंतर त्यांच्या निधीत वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सभागृहात दिली.Read More
कृषी विकासदर ६ टक्क्यांनी वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध कृषी खात्यासाठी १७२ कोटी रुपयांची तरतूद व्यावसायिक स्तरावर आंबा उत्पादनाला मिळणार चालना ऊस उत्पादकांना हेक्टरी १० हजारांचे मिळणार अनुदान कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी सभागृहाला दिले. कृषी विकासदर ६ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी १७२ कोटी रुपयांची तरतूद केलीये. यामध्ये आंबा उत्पादनाला व्यावसायिक दर्जा देण्यात येणाराहे. त्याचबरोबर ऊस उत्पादकांना हेक्टरी १० हजारांचे अनुदान दिलं जाणाराहे, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.Read More
गोव्यातही सुरू होणार ‘योग’पर्व सर्व सरकारी प्राथमिक शाळांमध्ये योगवर्ग होणार सुरू शालेय जीवनापासूनच आर्थिक व्यवहाराचे देणार प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली लॅपटॉप योजना पुन्हा होणार सुरू देशातील काही राज्यांमध्ये शाळांमध्ये योगवर्ग सुरू केल्यानंतर आता गोव्यातही हे योगपर्व सुरू होणाराहे. तशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना केली. राज्यातील ३५० सरकारी प्राथमिक शाळांमध्ये हे योगवर्ग सुरू केले जातील. तसंच मुलांना शालेय जीवनापासूनच आर्थिक व्यवहार करण्याचे धडे दिले जातील, अशी घोषणा पर्रीकर यांनी केलीये.Read More
यंदाचा अर्थसंकल्प १६ हजार २७० कोटींचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडला अर्थसंकल्प संपूर्ण अर्थसंकल्प इंग्रजी भाषेतून केला सादर मातृभाषेतून अर्थसंकल्प सादर करण्याचे दिले होते आश्वासन २०१४ साली पर्रीकर यांनी कोकणीतून सादर केला होता अर्थसंकल्प सत्तेची समीकरणे जुळवण्यात बाजी मारलेल्या भाजप सरकारनं अत्यंत कमी कालावधीत अर्थसंकल्प तयार करून तो शुक्रवारी सभागृहात मांडला. अर्थमंत्री या नात्यानं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यंदाचा १६ हजार २७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण अर्थसंकल्प इंग्रजी भाषेतून सादर करण्यात आला. २०१४ साली पर्रीकर यांनीच कोकणीतून अर्थसंकल्प सादर करून भाषाप्रेमींना कुरवाळलं होतं. गोव्याच्याRead More
Close