cabinet Tag

‘कामगार निवड मंडळ’ला मान्यता मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील कर्मचारी भरती करणार सर्व सरकारी खात्यांमध्ये क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करताना संबंधित खाते मुलाखत घेऊन भरती करत असत. त्यामुळं उमेदवारांची पळापळ चालू असायची. हा प्रकार शुक्रवारपासून बंद झाला. यापुढे क आणि ड वर्गासाठी एकाच ठिकाणी मुलाखत घेऊन त्यानंतर संबंधित खात्यांत त्यांची भरती केली जाणाराहे. यासाठी ‘कामगार निवड मंडळ’ स्थापन करण्यावर शुक्रवारी मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. चालू अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More

Posted On July 16, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

GOVT CLARIFIES ON SIOLIM PROJECT

‘शापोरा रिव्हर फ्रंट’ला सीआरझेडने ठरवलेय बेकायदेशीर सीआरझेडच्या अहवालामुळं हरित लवादानं लावलाय चाप मंत्री मांद्रेकर म्हणतात, “प्रकल्पाला सीआरझेडची मान्यता” शापोरा रिव्हर फ्रंट स्थानिकांच्या हितासाठीच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा खुलासा ‘शापोरा रिव्हर फ्रंट’ प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा अहवाला सीआरझेडनं राष्ट्रीय हरित लवादाला दिल्यानं लवादानं या प्रकल्पाला चाप लावलाय. असं असताना शिवोलीचे आमदार तथा जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी या प्रकल्पाला सीआरझेडची मान्यता असल्याचं रेटून सांगितलं. इतकंच नव्हे तर प्रकल्पाला विरोध करणारे स्वत: अवैध बांधकामात गुंतल्याचा आरोप मंत्री मांद्रेकर यांनी केला. शापोरा रिव्हर फ्रंट हा प्रकल्प स्थानिकांच्या हितासाठी असून, त्या ठिकाणी कोणतेही घातक व्यवसाय सुरूRead More
यापुढे ग्रामसभांचे होणार चित्रिकरण राज्य मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय अनेकदा ग्रामसभांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होते. ग्रामसभा व्यवस्थित घेतल्या जात नाहीत. हे प्रकार रोखण्यासाठी आता सर्व ठिकाणच्या ग्रामसभांचं चित्रिकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. शुक्रवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर शक्कामोर्तब करण्यात आलं, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
गोव्याचे नवे एजी सरेश लोटलीकर अतिरिक्त एजी पदी दत्तप्रसाद प्रभूलवंदे म्हादईची लढाई नाडकर्णीच लढणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती राज्याचे नवे अॅडव्होकेट जनरल म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सरेश लोटलीकर यांची नियुक्ती करण्यात आलीये. शुक्रवारी मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्याचबरोबर अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल म्हणून अॅड. दत्तप्रसाद प्रभूलवंदे यांची नियुक्ती करण्यात आलीये. आत्माराम नाडकर्णी यांची भारताचे सॉलीसीटर जनरल म्हणून नियुक्ती झाल्यानं गोव्याचे अॅडव्होकेट जनरलपद रिक्त झालं होतं. दरम्यान, म्हादई जलतंटा लवादासमोर आजपर्यंत अॅड. नाडकर्णी यांनी गोव्याची दमदार बाजू मांडलीये. त्यामुळं गोव्याच्या वतीनं ही लढाई पुढे त्यांनीच लढावी, अशीRead More

Posted On June 15, 2016By Akshay LadIn National News

Cabinet clears National Civil Aviation Policy

Govt approves replacing ‘5/20 rule’ In a landmark move, the Union government on Wednesday approved a plan to replace a decade-old rule for allowing new domestic airlines set up in India to fly on international routes. New airlines, such as Vistara and AirAsia, can now fly to international routes after operating at least 20 aircraft in the domestic market. The new norms were a part of the National Civil Aviation Policy 2016 which was approved by the Union Cabinet here on Wednesday. What is 5/20 rule? According to the previousRead More
Close