calangute Tag

Calangutekar’s Unite Over Frequent Power Outages; Decide To Cut Power To Big Hotels After 6pmRead More

Posted On November 6, 2017By adminIn Top Stories

Calangute Gets New Motorcycle Pilot Stand

Calangute Gets New Motorcycle Pilot StandRead More
Calangute Taxi Operators Stop Self Rented Cars From Operating in Their AreaRead More

Posted On August 20, 2017By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

LOW TURNOUT IN ZP BY POLLS IN CALANGUTE

LOW TURNOUT IN ZP BY POLLS IN CALANGUTERead More
CALANGUTE DANCE BAR OWNER CHOTU INVOLVED IN ILLEGAL ACTIVITIES IN CALANGUTE : LOBORead More
CALANGUTE PANCHAYAT APPEALS TO REMOVE ENCROACHMENTS FROM STREETRead More
FISH VENDORS DEMAND RENOVATION OF FISH MARKET IN CALANGUTERead More
कळंगूट, बागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वाकडे प्रकल्पाला जमिनी दिलेल्या मालकांसाठी निधी मंजूर उपसभापती मायकल लोबो यांची माहिती कळंगूट आणि बागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा दिलेल्या जमीन मालकांना सरकारनं भरपाईपोटी सुमारे १२ लाख रुपये मंजूर केलेत. जमीनमालकांनी दस्तऐवज दाखवून आपली भरपाई घ्यावी, असं आवाहन उपसभापती मायकल लोबो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केलं. त्याचबरोबर कांदोळीतही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय पंचायतीनं घेतलाय. याची निविदा प्रक्रिया चालू झाल्याची माहिती लोबो यांनी यावेळी दिली.Read More

Posted On June 27, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

CALANGUTE: POLICE CRACK MURDER CASE

कळंगूटमधील खूनप्रकरणी मोलेतून तिघांना अटक टेरॉन, जोसेफ यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद गुन्हा घडल्यानंतर अटक झाल्यावर सुटत होते जामिनावर गुंडांना वठणीवर आणण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी? पोलिसांच्या कारवाईनंतरही गुंड सुधारेनात कळंगुटमध्ये पूर्ववैमनस्यातून टायरन नाझारेथ याचा खून केल्याप्रकरणी बेपत्ता असलेल्या तीन संशयितांच्या अखेर मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. मोले परिसरात लपून बसलेल्या या तिघांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतलं. जोसेफ इस्माईल सिक्वेरा, केऑन फर्नांडिस आणि महेश रामपाल अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत.Read More
Close