candolim Tag

कांदोळीत ‘मोबाईल टॉवर’ उभारण्यास विरोध ‘मोबाईल टॉवर’ त्वरित हटवण्याची स्थानिकांची मागणी लोकांना नको असल्यास ‘मोबाईल टॉवर’ काढणार उपसभापती मायकल लोबो यांनी दिले आश्वासन कांदोळीतील बामनवाडो या लोकवस्तीत एका इमारतीवर बेकायदेशीरपणे ‘मोबाईल टॉवर’ उभारल्याचं उघडकीस आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. अत्यंत गुपचूपपणे उभारलेला हा बेकायदेशीर टॉवर त्वरित हटवावा, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.Read More
कांदोळीत विकलांग किनारी महोत्सवाचे आयोजन मुख्य अतिथी उपसभापती मायकल लोबो देशातील पहिला विकलांग किनारी महोत्सव देशातील पाहिला किनारी विकलांग महोत्सव बुधवारी कांदोळी किनाऱ्यावर सुरू झाला. या महोत्सवाचं उद्घाटन उपसभापती मायकल लोबो यांच्या हस्ते करण्यात आलं. देशातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून गोव्याचा नावलौकिक आहे. म्हणूच देशविदेशातील पर्यटक सहलीसाठी गोव्याला पहिली पसंदी देतात. निसर्ग पर्यटनाबरोबरच जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात पर्यटकांची रीघ लागलेली असते; मात्र विकलांगांना या पर्यटनाचा आनंद घेता येत नव्हता. त्यांची ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी कांदोळी किनाऱ्यावर महोत्सव आयोजित करण्यात आलाय.Read More
हॉटेलची बेकायदा इमारतीवर केली जमीनदोस्त कांदोळीतील प्रकार; एनजीपीडीएनं केली कारवाई कांदोळी किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे उभारली जाणारी ‘द क्लेमेंटीक्स’ हॉटेल्सची इमारत सोमवारी उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणानं जमीनदोस्त केली. प्रशासनाला अंधारात ठेवून गुपचूपणे ही इमारत उभारली जात होती. गेल्या आठ महिन्यांपासून हॉटेल व्यवस्थापनाला पंचायत, पोलीस आणि NGPDAनं कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या; मात्र व्यवस्थापनानं कसलंही उत्तर दिलं नाही. त्यामुळं शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली.Read More
कांदोळी, बागा परिसरात ३०० कचरापेट्या संपूर्ण किनारा दिसणार चकाचक आमदार मायकल लोबो यांची माहिती कळंगूट ते बागा भाग कायम चकाचक राहावा, यासाठी जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्याहेत. या भागांत पर्यटकांची नेहमीचं रेलचेल असते, त्यामुळं संपूर्ण परिसरात तब्बल तीनशे कचरापेट्या ठेवल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली.कांदोळी तिठ्याचे होणार सौंदर्यीकरण अब्बा द फरिया यांचा पुतळा उभारणार आमदार मायकल लोबो यांची माहिती कांदोळीतील तिठ्यावर संमोहनाचे निर्माते अब्बा द फरिया यांचा पुतळा उभारण्यात येणार असून या भागातील दुकानगळ्यांचं नूतनीकरण करण्यात येईल, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली. दरम्यान, पत्रकार परिषद घेतल्यानंतर लोबो यांनीRead More
मान्यता न घेतला केलेल्या अतिरिक्त बांधकामांची माहिती द्या कळंगूट, कांदोळीतील रहिवाशांना आमदार लोबो यांचे आवाहन उर्वरित जागेचे सार्वजनिक कामासाठी करणार नियोजन कळंगूट आणि कांदोळी भागात नगरनियोजन खात्याकडून परवागनी न घेता खाजगी जागेत बांधकाम केले असल्यास त्याची माहिती ३० दिवसांच्या आत ‘उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणा’कडे सादर करावी, असं आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार मायकल लोबो यांनी केलंय. ही बांधकामे ग्राह्य धरून कळंगूट आणि कांदोळी भागातील उर्वरित जमिनींचे नियोजन करता येईल, असं लोबो यांनी म्हटलंय.Read More
मद्यपी रशियन पर्यटकांची दादागिरी ! रशियन नागरिकाने ३-४ जणांवर केला सुरी हल्ला कळंगुट-बागा इथे मंगळवारी माजली खळबळ जखमींमध्ये महिला, लहान मुलाचा समावेश घटनेनंतर संशयिताचा दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न टॅक्सीचालकाने पाठलाग करून संशयिताला पकडले कांदोळी इथे संशयिताला पकडण्यात यश कळंगुट-बागा इथं मद्यपी रशियन पर्यटकानं तीन ते चार जणांवर सुरीहल्ला चढवल्यानं मंगळवारी खळबळ माजली. जखमींमध्ये एक लहान मुल आणि त्याचा आईचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर दुचाकीवरून पळालेल्या त्या संशयिताला एका जागरूक टॅक्सी चालकानं पाठलाग करून कांदोळी किनाऱ्यावर पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकारामुळं गोव्यात रशियन आणि नायजेरीयन पर्यटकांची दादागिरी शिगेला पोहोचल्याचं पुन्हाRead More
Drunk Russian caught on candolim beach, after stabbing 3-4 people  in calangute-baga & also a lady n her child, took their bike , finally taxi drivers from candolim caught him on beach.Read More
A man was today arrested for allegedly murdering his two minor children and seriously injuring his wife, in Candolim village of North Goa, police said. Calangute police arrested the accused, identified as Philip Fernandes, for murdering his 9-year-old son Elijha and daughter Catherine (3), Police Inspector Tushar Vernekar said. The injured wife has been admitted to Goa Medical College and Hospital in a critical condition, he said. The accused is an Indian while his wife, whose name has not been disclosed, is a Belarusian national, Vernekar said. The motive behindRead More
Close